भाईजान सलमान च्या ‘राधे…’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळतो आहे. याचा फटका बॉलीवूड इंडस्ट्रीला ही बसतो आहे. आता बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याचा बहुचर्चित ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते आहे. राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे या … Read more

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक, आता बनणार ब्रँड अँबॅसिडर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप चिंगारी (Chingari) मध्ये गुंतवणूक केली आहे. भारताचे वेगाने वाढणारे मीडिया सुपर एन्टरटेन्मेंट अ‍ॅप चिंगारी ने आज सलमान खानला जागतिक ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार घोषित केले. मात्र सलमानने किती गुंतवणूक केली हे मात्र कंपनी सांगू शकली नाही. स्पार्कचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित … Read more

Black deer hunting Case : सलमान खानला जोधपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा, जाणून घ्या

जोधपूर । काळे हरिण शिकार (Black deer hunting Case) प्रकरणात चित्रपट अभिनेता सलमान खानला जोधपूर उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता उद्या सलमान जोधपूरला कोर्टात हजर होणार नाही. हायकोर्टाचे सीजे इंद्रजित मोहंती आणि न्यायमूर्ती मनोज गर्ग यांच्या खंडपीठाने सलमान खानची याचिका मान्य केली आहे. या प्रकरणात सलमान 6 फेब्रुवारी रोजी जिल्हा आणि सत्र … Read more

शेतकरी आंदोलनावर सलमान खाननं केलं भाष्य, म्हणाला…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनावरून जागतिक स्तरावर मोदी सरकाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या सुरात सूर मिसळत ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला … Read more

काळे हरीण शिकार प्रकरण: सलमान खानची समस्या वाढणार, उद्या उच्च न्यायालयात होणार सुनावणी

जोधपूर । काळया हरणाची शिकार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात (Black Deer Hunting and Arms Act Case) फिल्म स्टार सलमान खानच्या समस्या आणखी वाढू शकतात. या प्रकरणात सरकार आणि चित्रपट अभिनेता सलमान खानच्या अपीलवरील सुनावणीदरम्यान सलमानने सलग 17 वेळा कोर्टाकडे माफी मागितली आहे. आता सलमान खान हायकोर्टाच्या आश्रयाला पोहोचला आहे. सलमानला वैयक्तिकरित्या कोर्टात हजर होण्याऐवजी आता … Read more

Salman Khan: सलमानच्या ड्रायव्हरला कोरोनाची बाधा, झाला आयसोलेट; बिग बॉस-14चं होस्टिंग अडचणीत

मुंबई । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself). त्यामुळे सलमानला कोरोना झाला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या दोन स्टाफ मेंबर्सना कोरोना झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सलमाननेही स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे (Salman Khan Isolate Himself). माहितीनुसार, सलमानच्या ड्रायव्हरसह दोघे कोरोना पॉझिटीव्ह आढळून … Read more

‘TRPसाठी नुसतेच ओरडून काही होत नाही, त्यासाठी..’ ‘बिग बॉस’च्या मंचावरून सलमानचा अर्नबला टोला

मुंबई । बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सध्या टीव्हीवर गाजते आहे. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात ‘विकेंड का वार’ पार पडला. यादिवशी सलमान खान (Salman Khan) घरातल्यांना त्यांच्या चुकांबद्दल चांगलेच खडसावत असतो. यंदाच्या पहिल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता. परंतु, तरीही त्याने नव्या स्पर्धकांना जोशाने खेळण्याचा सल्ला … Read more

बेजाबदार मीडिया हाऊसेस विरोधात सलमान ,शाहरुख आणि आमिर सहित 38 प्रॉडक्शन हाऊस कोर्टात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे निधन … Read more

बॉलीवूड एकवटलं! बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात

मुंबई । बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा … Read more

‘टायगर-3’ मध्ये सलमान- कतरीना पुन्हा येणार एकत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड मधील गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टायगर-3 या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने टायगर ३ साठी … Read more