संजय राऊतांनी टोला देताच नाना पटोलेंनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. तत्यामध्ये पटोलेंच्या मनातील मन की बातचा उल्लेख करीत त्यांच्या भाजपनंतरच्या काँग्रेसमधील कामाचा उल्लेख केला आहे. शिवसेनेने लगावलेल्या टोल्याला नाना पटोले यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी केलेल्या लिखाणाबद्दल पटोले यांनी म्हंटल … Read more

पटोलेंच्या बोलण्यावरून आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही ; शिवसेनेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पटोलेंच्या स्वबळाच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी पटोलेना महत्वाचा सल्लाही दिला होता. आज मात्र, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पटोलेंवर निशाणा साधत टोला लगावला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात हंटले आहे … Read more

नाना पटोले यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करावी, असेही सल्ले त्यांना दिले जात आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी खडे बोल सुनावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पटोले यांना महत्वाचा सल्ला … Read more

शहांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही; सामनातून अमित शहांचे कौतुक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना प्रथमच सहकार खात्याची निर्मिती केली. तसेच या नव्याने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी साठी हा धक्का मानला जात असल्याची चर्चा माध्यमांमध्ये झळकू लागल्या होत्या. यावर … Read more

संजय राऊतांची मनस्थिती सध्या ठिक नाही ; भाजपचा टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने सामना अग्रलेखातुन भाजपवर आपल्या खरमरीत शब्दात टीका करत असतात. नुकतेच केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून देखील त्यांनी मोदी सरकारचे कान टोचले होते. यावरून आता भाजपचे नेते अवधुत वाघ यांनी राऊतांवर टीका केली आहे. आजकाल सामना हे शिवसेनेचे मुखपत्र कमी व … Read more

मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरेल- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगभरात कोरोना विषाणूचा कहर काही प्रमाणात कमी आला असला तरी अद्याप कोरोनावर कोणताही देश पूर्णपणे मात करू शकला नाही. त्यातच आता कोरोनाचे डेल्टा प्लस, लॅमडा, असे अनेक उपप्रकार निर्माण झाले असून हे विषाणू अधिकच धोकादायक आहेत. दरम्यान ब्रिटन मध्ये मात्र अशा परिस्थितीत देखील तेथील निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत आणि मास्क, सोशल … Read more

पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेचाच महापौर बसवायचा- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी काहीही करून महापौर आपलाच करायचा असे संजय राऊत यांनी म्हंटल. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच असेही ते म्हणाले. संघटना मजबूत करा, कार्यकर्त्यांना ताकद द्या, एकत्र राहा. … Read more

…हा तर पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव; शिवसेनेचा गंभीर दावा

sanjay raut pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भागवत कराड याना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच … Read more

बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत की राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. दरेकर म्हणाले, नारायण राणे यांना काही मिळाले … Read more

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही; खात्याचा पदभार स्वीकारताच राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते नारायण राणे यांनी आज केंद्रातील आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत असताना पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही अस म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नारायण राणे म्हणाले, … Read more