पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणणं भोवले; साताऱ्यातील युवकावर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करणं एका युवकास चांगलंच भोवल आहे. मंगळसूत्र चोर आमदारांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा अशा असायचा स्टेट्स आणि त्यावर पडळकरांचा फोटो लावल्याबाबत पुसेसावळी येथील युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुसेसावळी ता. खटाव येथील महेश उर्फ पप्पू बाळू कदम याने दिनांक ०१/१०/२०२२ … Read more

सराईत मोटारसायकल चोरट्याकडून 3 दुचाकी जप्त; सातारा शहर पोलीसांची कारवाई

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील एका सराईत मोटारसायकल चोरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्याच्याकडे असलेल्या एकूण ३ मोटारसायकल जप्त कऱण्यात आल्या आहे. प्रल्हाद शिवाजी पवार रा. अजंठा चौक सातारा असे सदर आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हा चोरटा जेल मधून सुटला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, चोरीच्या मोटारसायकली … Read more

वाई हत्याकांडातील माफीच्या साक्षीदार ज्योती मांढरेला 1 वर्षासाठी जामीन मंजूर

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष पोळ याने केलेल्या वाई हत्याकांड प्रकरणातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने 1 वर्षासाठी जामीन मंजूर केलाय. वैद्यकीय उपचारासाठी ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरने 6 जणांचे खून करून ते मृतदेह त्याच्या … Read more

गांजाच्या शेतात छापेमारी करत 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दहिवडी पोलिसांची धडक कारवाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दहिवडी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पहिल्याच बाॅलवर षटकार मारला आहे. दोन नंबर वाल्यांच्या विरोधात धमाकेदार कारवाई करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. मक्याच्या शेतात अवैध अशा गांजाची लागवड करून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. सदर कारवाईमुळे माण तालुक्यातील , … Read more

रेकॉर्डवरील गुंडाला सापळा रचून पकडला; दोन पिस्टल, काडतुसांसह 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशी बनावटीची पिस्टल विक्री करणारा अट्टल गुन्हेगार परशुराम रमेश कुरवले यास स्थानिक गुन्हे शाखेने नामिशक्कल लढवत माण तालुक्यातील शेणवडी येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीच्या बोगस मित्राच्या नावे कॉल करून त्याला शेनवडी या ठिकाणी बोलवून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून दोन पिस्टल, काडतुसे व एक दुचाकी असा एक … Read more

माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले वाळू प्रकरणी महसूल विभागाकडून निलंबित; व्हिडिओ क्लिप अंगलट

सातारा : जिल्ह्यातील माण-खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे. आता यापाठोपाठ माण तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वाळू प्रकरणाची ऑडिओ क्लिप आणि विडिओ प्रकरण तहसीलदार यांच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. वारंवार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे माण नदीवरील वाळू उपसाबद्दल तक्रारी … Read more

“आपले सरकार सेवा केंद्रात” 45 लाखांचा घोटाळा? सातारा जिल्ह्यातील घटनेने खळबळ

aaple sarkar seva kendra

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील खटाव तालुक्यातील आपले सेवा केंद्रांमध्ये सुमारे ४५ लाखांच्या वर अपहार झाल्याची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. तसेच तालुका स्तर चौकशी समिती यांनी तीन दिवसात व जिल्हा स्तरीय समितीने पाच दिवसाच्या आत याबाबत च्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही विनय गौडा यांनी … Read more

साताऱ्यात जादूटोणा करून महिलेवर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कौटुंबिक अडचणी दुर करण्‍याच्‍या बहाण्‍याने महिलेच्या डोक्यावर लिंबू फिरवून तिला संमोहित करत तीच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी साताऱ्यातील मुक्‍तार नासीर शेख (वय २४) या भोंदूवर शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे… पोलिसांनी भोंदू शेखला ताब्‍यात घेतले असून याची फिर्याद 23 वर्षीय महिलेने नोंदवली आहे.. मुळची नेपाळ येथील असणारी … Read more

पाटण येथे लोखंडी रॉडच्या सहाय्याने बॉबी विक्रेत्याचा खून

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात एका बॉबी विक्रेत्याचा निर्घृण खून झाल्याची माहिती समोर येत आहे. रमण तेवर उर्फ अण्णा असं सदर मृत व्यक्तीचे नाव असून तो पाटण शहराजवळ संत निरंकारी भवन शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो भाड्याने राहत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रमण तेवर उर्फ अण्णा हे … Read more

मधमाशांच्या हल्ला जिवावर बेतला; दरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके  सातारा तालुक्यातील शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.  यावेळी जीव वाचवण्यासाठी पळताना एक युवक दरीमध्ये कोसळण्याची दुर्घटना घडली. यामध्ये या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमेश्वर विलास कदम वय 13 मु.पो. तारळे असे सदर मृत मुलाचे नाव आहे. शिवाजीनगर गावच्या यात्रेनिमित्त भाविक दर्शनासाठी डोंगरावर असलेल्या खंडोबा … Read more