दुचाकी – चारचाकीच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू

khatav two-wheeler car accident

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खटाव तालुक्यातील जाखणगाव शेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि चारचाकी याच्यात शनिवारी धडक झाली. या अपघातात सुरुवातॆला तीनजण जखमी झाले होते. त्यापैकी दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कीर्तनकार कुणाल शंकर जाधव आणि अभिजित मधुकर येलगे यांचा मृत्यू … Read more

माझ्या बायकोला अश्लिल SMS का पाठवतोस? ‘या’ हनी ट्रॅपने सातार्‍यात खळबळ

Honey Trap News Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके गेल्या अनेक दिवसापासून हनी ट्रॅपचे प्रकार सातारा जिल्हात घडत आहेत. दरम्यान, वाई तालुक्यातील एका शिपायाकडून एका व्यक्तीच्या पत्नीला अश्लिल SMS पाठवण्यात आला आहे. या प्रकारामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाई पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यात राहणाऱ्या पूनम हेमंत … Read more

धक्कादायक!! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा चाकूने भोसकून खून

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून एका युवकाने 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल राजे कुंभार असे आरोपीचे नाव आहे. येवडच नव्हे तर सदर आरोपी पोलिसांना शरण गेला तेव्हा त्याने स्वतःही विषप्राशन केलं असल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

नोकरीच्या आमिषाने 18 जणांची फसवणूक : सातारा पोलिसांकडून दोघांना अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके दहीवडी तहसिल कार्यालय तसेच कोल्हापुर येथे शासकीय नोकरी लावतो, असे सांगून सातारा, सांगली, पुणे जिल्हयातील एकुण 18 लोकांकडून 15 लाखाची रक्कम घेवुन फसवणुक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबट पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश पोपट ढावरे (रा. नरुटवाडी, ता. इंदापुर, … Read more

अतीत येथे प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील अतीत येथील समर्थगाव मधील प्लास्टिक रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस भीषण आग लागण्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अतीत समर्थगाव येथे अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे. या कंपनी भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. या … Read more

बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सकाळी सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. सातारा येथे काल बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाच्यावतीने … Read more

सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17 लाखाचा गुटखा जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहर पोलिसांच्या वतीने धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यामध्ये तब्बल 17 लाखाचा विमल कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला. महाराष्ट्र प्रतिबंध असलेला गुटखा रविवार, दि. 30 रोजी सातारा शहर हद्दीत आला होता. सातारा शहर पोलिसांना सातारा हद्दीत गुटखा विक्रीसाठी आणण्यात आला असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीच्या … Read more

इयत्ता २ री मध्ये शिकणार्‍या मुलीचा बलात्कार करुन खून; मृतदेह टाकला ओढ्यात

पाटण : इयत्ता दुसरी मध्ये शिकणार्या एका सात वर्षी मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रवले- सुतारवाडी येथे ही घटना घडली आहे. नराधमाने बलात्कार केल्यानंतर खून करून मुलीचा मृतदेह ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पाटण तालुक्यातील रवले – सुतारवाडी येथे … Read more