अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले : गिरीश कुलकर्णी

पुणे प्रतिनिधी | समाजातील HIV बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचं मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलढण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते. गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आम्ही HIV बाधित … Read more

दारु पिऊन शिक्षकांचा शाळेत राडा, शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

लातूर प्रतिनिधी | शिक्षक हे आपला आदर्श असतात. माध्यमिक शाळेतील शिक्षक तर आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. चांगल्या संस्कारांमुळे, शिकवणीमुळे, मार्गदर्शनामुळे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे आवडते बनतात. परंतु लातूरमधल्या दोन शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. आज देशभर भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाची काल सर्वत्र जय्यत तयारी सुरु होती. मात्र … Read more

बोर्डाच्या सर्व शाळामध्ये मराठी बंधनकारक – मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी | मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फैलावर घेतले. कोणत्याही बोर्डाची शाळा असो महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत … Read more

या जिल्ह्यात आता शिक्षकांच्या मोबाइलला वापरावर बंदी!

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे १७ जून रोजी मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर संगीता खोत यांनी महापालिका शाळांच्या शिक्षकांची बैठक घेतली. या बैठकीस महिला बालकल्याण समिती सभापती मोहना ठाणेदार, प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर संगीता खोत म्हणाल्या की, शाळेच्या कालावधीत वर्गावर विद्यार्थ्यांना  शिकवणाऱ्या शिक्षकांना मोबाईल वापरास बंदी … Read more