सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर … Read more

‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ … Read more

ऑनलाइन शिक्षणापासून 80 टक्के विद्यार्थी वंचित, त्यांचे काय ?

Online Class

औरंगाबाद – जिल्ह्यात नववी ते बारावीचे 9.12 लाख विद्यार्थी आहेत. त्यापैकी जेमतेम 20 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. तर ऑनलाईन अभ्यास, स्वाध्याय, रीड टू मीसारख्या उपक्रमांना नगण्य प्रतिसाद नोंदवला जात आहे. 80 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 33 हजार 775 पालकांचे मोबाईल ‘रीड … Read more

शाळा सुरु करण्यासाठी मेस्टा, मेसा संघटना आक्रमक

औरंगाबाद – राज्यातील शाळा सुरु करण्यासंबंधी सर्वच संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांकडून जोरदार मागणी होत आहे. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संघटना असलेल्या मेस्टा आणि मेसा या दोन संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा कारवाई झाली तरी चालेल, आम्ही शाळा सुरु करणारच, असा इशारा या संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज … Read more

शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा

औरंगाबाद – राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, … Read more

सोमवारपासून ‘मेस्टा’ ने घेतला शाळा उघडण्याचा निर्णय

औरंगाबाद – विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने शासनाने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षण खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सोयी- सुविधांअभावी घेणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील इंग्रजी शाळा सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. कोरोना आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संपूर्ण शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत सरसकट बंद … Read more

शहरातील 9 वी ते 12वी पर्यंतचे वर्ग बंद

औरंगाबाद – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अस्तित्व कुमार पांडेय यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा आदेश काल जारी केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यासिका देखील बंद करण्यात आल्या. रविवारी शहरात 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले … Read more

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी एकही सक्षम व्यक्ती नाही ; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याच्या निर्णय घेतला. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “राज्यात गरिबांची मुले ही आता सरकारच्या या निर्णयामुळे कशी शिकणार याचा विचार या सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंदचा निर्णय घेण्यापूर्वी करायला हवा होता. या महाविकास … Read more

मोठी बातमी! पश्चिम महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा अनिश्चित काळासाठी बंद

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळा 10 जानेवारीपासून ते पुढील आदेशांपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. परंतू ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु राहतील. त्याबाबतची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेत तातडीने शिक्षण विभागाला लेखी … Read more

शहरातील शाळा पुन्हा ‘लॉकडाऊन’ ! 

औरंगाबाद – कोरोना व ओम्रीकॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील दहावी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असतील. तर दहावीच्या पुरवणी परीक्षा देखील नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील. आगामी 31 जानेवारीपर्यंत हे आदेश देण्यात … Read more