सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?? हालचालींना वेग

Sharad Pawar Group Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर आता शरद पवारांचा गट (Sharad Pawar Group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडने पवारांपुढे ठेवला आहे. काँग्रेसचे … Read more

Sharad Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त … Read more

‘वटवृक्ष’ चिन्ह शरद पवार गटाला देऊ नये; विश्व हिंदू परिषदेची आयोगाकडे मागणी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा प्रस्ताव मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव मांडल्यानंतर बुधवारी शरद पवार गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे पक्षासाठी नवीन नाव मिळाले. मुख्य म्हणजे, आता नाव मिळाल्यानंतर शरद … Read more

जेथे ठाकरे तिथे शिवसेना, शरद पवार तिथे राष्ट्रवादी

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजप सहित अजित पवार आणि निवडणूक आयोगावर सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मिंधे यांना शिवसेना व अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस देऊन भाजपवाले त्यांचा राजकीय स्वार्थ असा काय साधणार आहेत? हे लोक … Read more

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं ‘हे’ नाव; निवडणूक आयोगाचा निर्णय

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाने आज दुपारपर्यंत आपल्या पक्षासाठी नव्या नावाचा प्रस्ताव पाठवावा असे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार शरद पवार गटांकडून तीन महत्त्वाची नावे पाठवण्यात आली होती. त्यातील एका नावावर निवडणूक … Read more

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला ‘या’ 3 नावांचा प्रस्ताव

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह या संदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे. या निकालात आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला आज चार वाजेपर्यंत त्यांच्या पक्षासाठी नाव आणि चिन्हाचे पर्याय पाठवण्यास सांगितले होते. या आदेशावरूनच … Read more

शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट रचला!!

Ajit Pawar Sharad PAwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिले आहे. या निर्णयानंतर अजित पवार गटावर विरोधक आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेते जोरदार टीका करत आहेत. आता “शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट … Read more

शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरले? निवडणूक आयोगाला देणार ‘हे’ पर्याय

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निकालात निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाला दिले आहे. … Read more

तुमच्यात धमक होती तर काढा ना नवा पक्ष; अजित पवारांचा ‘तो’ Video पोस्ट करत मनसेने डिवचलं

MNS slam Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले. ज्याप्रमाणे शिवसेना संबंधित निकाल देण्यात आला त्याचप्रमाणे आमदार आणि खासदारांचे संख्याबळ पाहून निवडणूक आयोगाने अजितदादांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्रे दिली. या निकालानंतर अजित पवारांच्या गोटात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे मनसेने अजित पवारांचा एक जुना विडिओ … Read more