उदयनराजे साताऱ्याच्या विकासाला लागलेले ग्रहण : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje Bhosale politics Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनलने खासदार उदयनराजे भोसले यांनी पुरस्कृत केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा पराभव करत १८ जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. यावेळी शिवेंद्रसिहराजे यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. ‘सातारच्या विकासाला लागलेलं ग्रहण म्हणजे उदयनराजे आहे. ते ग्रहण नगरपालिकेतून सोडवायचं आहे,’ अशी टीका … Read more

मेढा बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ; शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी

medha bajar samiti election result

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झाले असून महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मेढा कृषी उत्पन्न बाजार … Read more

संजय राऊतांची नाव न घेता दोन्ही राजेंवर टीका; म्हणाले की, छत्रपतींच्या वंशजानी….

sanjay raut in satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपतींच्या वंशजांनी भारतीय जनता पक्षाशी केलेली तडजोड महाराष्ट्राच्या इतिहासाला मान्य होणार नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साताऱ्यातील (Satara) दोन्ही राजेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथील शिवगर्जना संवाद यात्रेच्या माध्यमातून एका जाहीर सभेत संजय राऊतांनी ही टीका केली आहे. 2024 ला महाविकास … Read more

खा. उदयनराजेंच राष्ट्रवादीसोबत अंडरस्टँडिंग? : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात भाष्य केले नसावं. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कोणावर टीका करायची. त्यांनी कोणाच्या बद्दल बोलायचं ते मी सांगू शकत नाही, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणले, भाजप प्रवक्ते आणि राज्यपाल यांच्या विरोधात … Read more

उदयनराजे यांच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आम्ही नव्हे उदयनराजे आंदोलन करत आहेत. आम्ही आमच्या पध्दतीने निषेध केलेला आहे. आमचा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्याचा विश्वास राहिला नसला तर माहीत नाही. राज्यपालांच्या बदलीसाठी महाराष्ट्रात आंदोलन करुन काय उपयोग? जर आंदोलन करायचंच असेल तर दिल्लीत जा, तिथे आंदोलन करा. आंदोलनामागे राजकीय काही स्वार्थ आहे का? यांची माहिती … Read more

घराण्याचा वारसा, किल्ला- देवस्थान आपलं मग निमंत्रण कशाला ? : आ. शिवेंद्रसिंहराजे

Udayanaraje and Shivendra raje

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके प्रतापगड येथे शिवप्रताप दिनास खा. छ. उदयनराजे भोसले हे निमंत्रण नसल्याने आले नसल्याचे बोलले जात आहे. यावर आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी किल्ला आपला आहे, देवस्थान आपलं आहे आणि आपल्याला घराण्याचा वारसा आहे. मग निमंत्रणाची वाट आपण कशाला बघायची, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. मुख्यमंत्री … Read more

त्रिशंकू शाहूनगर, विलासपूरचा पाणीप्रश्न कायमचा सुटला : आ. शिवेंद्रसिंहराजे

MLA Shivendrasinhraje

सातारा | त्रिशंकू भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे शाहूनगर आणि विलासपूर भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. शाहूनगर आणि विलासपूरसाठी स्वतंत्र, विस्तारित आणि परिपूर्ण पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून तब्ब्ल 32 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई येथे सोमवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास विभाग, … Read more

साताऱ्यात भाजप अन् राष्ट्रवादीचा धुव्वा : भणंग ग्रामपंचायतीत सर्व जागांवर अपक्ष विजयी

Gram Panchayt Election

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत चक्रावून सोडणारा निकाल लागला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धक्का देत अपक्षांनी बाजी मारली. भणंग ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी राष्ट्रवादी अन् भाजपाचे 14 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचा अपक्ष उमेदवारांनी पराभव केला आहे. केवळ राष्ट्रवादीचा सरपंच पदाचा उमेदवार निवडूण आला आहे. साताऱ्यात जावली तालुक्यातील भणंग या एकमेव … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून HIV रूग्णांसाठी 3 लाखांची औषधे

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयातील ए.आर.टी. सेंटरकडे एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांसाठीचा आवश्यक औषधसाठा नसल्याने शेकडो रुग्णांची हेळसांड सुरु होती. शासनाच्या यंत्रणेकडून औषधे उपलब्ध होत नसल्याने औषधाविना रुग्णांचे अतोनात हाल सुरु होते. एच. आय. व्ही. बाधीत रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे आले आणि त्यांनी कुटुंबाच्या वतीने 3 लाख रुपये किमतीची औषधे … Read more

माझा अजिंक्यतारावरून कडेलोट करा : छ. उदयनराजे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके उदयनराजेंचा घरचा आहेर, अशा हेडलाईन्स असतात. मी पैसे खाल्ले असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वां आहेत, त्यांनी मला ठेवले असते का, परंतु आपले इथले विचारवंत म्हणतात यांनी पैसे खाल्ले. आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला असेल तर समोरासमोर यावे, तुम्ही ठिकाण निवडा आणि पुरावे द्यावेत. तेथे जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. … Read more