उदयनराजेंची दिल्लीत फोटोसेशनची नौटंकी सुरू : आ. शिवेंद्रसिंहराजेंची टीका

Satara Udayn Shivendra Raje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून अजितदादांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त … Read more

कास धरणाला भुशी डॅम, भुशी डॅम म्हणत कुणी फुकटचे श्रेय लाटू नये : आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळेच कास धरण उंची वाढवण्याचा प्रकल्प मार्गी लागला हे सर्वश्रुत आहे. दरम्यान, ज्यावेळी या प्रकल्पाचे डिजाईन तयार करण्यात आले होते. त्यावेळीच या धरणाच्या सांडव्याला भुशी डॅमच्या धर्तीवर पायऱ्या करण्याचा अंतर्भाव त्या डिजाइनमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे भुशी डॅम, भुशी डॅम म्हणत फुकटचे श्रेय लाटून स्वतःची … Read more

कॅबिनेटमध्ये ‘शंभूराज’ ओकेच, भाजपमध्ये रस्सीखेच?

सातारा प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्रिमंडळात बंडखोरांच्या यादीत आघाडीवर असणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना कॅबिनेट “ओके मध्येच” फिक्स असल्याचे निश्चित आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे जयकुमार गोरे यांच्यात रस्सीखेच होणार की दोघांना संधी मिळणार याबाबत सातारा जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जाऊ … Read more

अजिंक्यतारा साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्यांच्या संचालकांच्या 22 जागांसाठी 22 अर्ज शिल्लक राहिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. बिनविरोध संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – गट क्रमांक 1 सातारा – शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले (सातारा), नामदेव विष्णू सावंत … Read more

विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील – आ. शिवेंद्रराजे 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी देखील यंदाच्या आषाढी वारीच्या एकादशीची पूजा देवेंद्र फडणवीस करतील असे सूचक वक्तव्य केले होते. यावर आता भाजपचे सातारा- जावली मतदार संघाचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, विठ्ठलाची पूजा 100 टक्के देवेंद्र फडणवीसच करतील. राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपामुळे महाविकास … Read more

टेंडर असते तर सत्तारूढ आघाडीचे सगळे बसले असते : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेवर प्रशासक असल्याने सत्तारूढ आघाडीने दुर्लक्ष केल आहे. अशावेळी नगरपालिकेचे एखादे टेंडर असते, तर सातारा विकास आघाडीचे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी येऊन बसले असते. तुझा की माझा काॅन्ट्रक्टर आणि कुणाच्या काॅन्ट्रक्टर हे बघायला उपनगराध्यक्षांपासून सगळेच येवून बसले असते, अशी खोचक टीका खासदार उदयनराजेंची सत्ता असलेल्या सातारा विकास आघाडीवर आ. … Read more

शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर दोन्ही राजे “खिडींत” : राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्याचे राजे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी राजेंचा राज्यसभेला गेम केला असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. शिवसेना पक्षातील नेत्यांनी भाष्यही केले. शिवेंद्रराजेंच्या गेम केल्याच्या वक्तव्यानंतर सातारा येथील लिंबखिंड येथे रविवारी रात्री आ. शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे या दोन्ही राजांची खिंडीत धावती भेट झाली. कोल्हापूरचे छत्रपती … Read more

आ. शिवेंद्रराजेंनी विनाकारण लुडबूड करू नये : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यसभेबाबतचा निर्णय हा शिवसेना आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील असून हे शिवसेना आणि छत्रपती घराणे पाहून घेऊ. विनाकारण याच्यामध्ये लुडबूड करून विनाकारण आता आगीत तेल ओतण्याचे काम आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी करू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी लागवला. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा निवडणुकीत गेम झाल्याची … Read more

संजय राऊतांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंवर हल्लाबोल म्हणाले…

कोल्हापूर | शिवेंद्रसिंहराजे यांनी शिवसेनेने छ. संभाजीराजे यांच्यावर गेम केली असे म्हटले होते. यावर संजय राऊत म्हणाले, कोण ते अपक्ष आहेत. त्यांनी किती पक्ष बदलले. पक्षाचे वावडे आहे का? त्याच्या घराण्यात कोणी किती- किती वेळा पक्ष बदलेले. कशाकरिता आम्हांला तोंड उघाडायला लावताय. हा विषय आम्ही संपविलेला आहे. आम्हांला त्याच्याविषयी आणि गादीविषयी प्रेम आहे, तो तसाच … Read more

साताऱ्यात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला.त्यानंतर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत सायंकाळी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. … Read more