उदयनराजेंच्या संपत्तीत पाच महिन्यांत दीड कोटींची भर

संपूर्ण देशाला आर्थिक मंदीची झळ बसत असतानाही उदयन राजे यांच्या उत्पन्नात मात्र लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच महिन्यांत दीड कोटींची भर पडली आहे. या राजघराण्याकडे सोने-हिऱ्याचे तब्बल ४० किलोचे दागिने आहेत. तर श्रीनिवास पाटील यांनी वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेस ६० लाखांचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे.

अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उदयन भोसलेंच्या विरुद्ध लढणार आहे. ज्या नेत्याला लोकांनी दिलेल्या मतदारांचा आदर करता येत नाही तो लोकांसाठी काय काम करणार असा टोलाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लगावला.

सातारा लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण?

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांना चोख प्रतित्तर देण्याचे ठरवले असून यासाठी राष्ट्रवादी नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र ठरणार … Read more

Big breaking | राष्ट्रवादीचं ठरलं, उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील लोकसभा लढणार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आह. राष्ट्रवादीच्या एक बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. शरद … Read more

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लागणार असल्याची शक्यता आहे. ही निवडणुक रंगतदार होणार असल्याची सोशल मिडीयावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजें विरोधात सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

तुम्हाला ही भाजपने ईडीची भीती घातली का ? उदयनराजे म्हणतात

सातारा प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सध्या भाजपच्या वाटेवर असतानाच याबद्दल बोलायला ते राजी नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या उत्तर देण्याच्या शैलीचा या प्रश्नासाठी पुरेपूर उपयोग केला आहे. तुम्हाला देखील भाजप प्रवेशासाठी ईडीची भीती घालण्यात आली आहे का? असा उदयनराजे प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत वेगळे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचाने … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.