‘जयवंत शुगर्स’कडून 123 दिवसांत 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊसगाळप

Jaiwant Sugars Karad Vinayak Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यात अग्रेसर कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स लिमिटेड अग्रेसर आहे. या कारखान्याच्या 12 व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. जयवंत शुगर्सने संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या एकूण 123 दिवसांच्या गळीत हंगामात 6 लाख 33 हजार 207 मेट्रीक टन ऊस गाळप केले. यानिमित्त विनायक भोसले … Read more

ऊसतोड मजुराचा विक्रम : पठ्ठ्यानं 12 तासात तब्बल 17 टन 300 किलो तोडला ऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या ऊसतोडणी सुरु असल्यामुळे ग्रामीण भागात उसाच्या फडात तोडकऱ्यांच्या कोयत्यांचे आवाज येऊ लागले आहेत. ऊसतोडीसोबत जास्तीत जास्त ऊस कशाप्रकारे तोडला जाईल, याकडे तोडकरी लक्ष देत आहेत. ऊस तोड करत असताना कहाणी तोडकरी मजुरांकडून विक्रमही केले जात आहेत. असाच एक विक्रम जत तालुक्यातील खैराव येथील राहणारे ऊसतोड मजूर ईश्वर सांगोलकर यांनी केला … Read more

शेतकरी पति-पत्नी गूळ निर्मितीतून दरवर्षी कमवतायत 12 लाखांची कमाई

Farmer Bhagwanrao Bodkhe business jaggery production

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरीसुद्धा आत्मनिर्भर बनत चालला आहे. अस्मानी-सुलतानी यासारख्या अनेक संकटाचा सामना हा शेतकर्‍यांना करावाच लागतो. संकटातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न काही शेतकरी करतात आणि जिद्द, मेहनतीच्या जोरावर शेतीतीतून व व्यवसायातून प्रगती साधतात. असाच प्रयत्न जालना येथील शेतकरी भगवानराव बोडखे यांनी केला. स्वता पिकवलेला ऊस कारखान्याला न घालता त्यांनी गुऱ्हाळ सुरु केले. आज … Read more

Sugarcane Farming : ऊसाची पाचट कशी कुजवावी? खत नियोजन, औषध फवारणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

sugarcane Panchat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर ती पाचट. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि … Read more

काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक : पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

Kisanveer Factories sugarcane

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून … Read more

सुपने येथे बिबट्याची तीन बछडे ऊसाच्या शेतात आढळली

Leopard Cub

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी सुपने (ता. कराड) येथे उसाच्या फडात ग्रामस्थांना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने त्याठिकाणी धाव घेऊन बछड्यांना सुरक्षितरीत्या त्याचठिकाणी ठेवले. त्यानंतर रात्री उशिरा मादी बिबट्याने तिन्ही बछड्यांना तेथून आपल्यासोबत नेले. सुपने येथील कुबेर बाळकृष्ण पाटील या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याची आठ ते दहा दिवसांची तीन बछडी आढळून … Read more

तुळसण फाट्यावर ऊसाचा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

tractor-trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तुळसण फाटा येथे उसाच्या ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्या शेजारील नाल्यात ट्रॅक्टर गेल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुळसण फाटा (सवादे) येथे रयत कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅलीचा अपघात झाला. … Read more

शाब्बास रे पठ्ठ्या : रस्त्यात ऊसाने भरलेल्या ट्राॅलीची पीन तुटली पण बारावीच्या पोरानं असं धाडस दाखवलं

Vivek Yadav Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी बारावीत शिकणाऱ्या मुलाने दाखवले प्रसंगावधान दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. जीवावर उदार होऊन मागे घसरणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला दगड लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदरील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या धाडसाबद्दल विवेकला ग्रामपंचायत 26 जानेवारीला होणार शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करणार आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील येरवळे भागात सध्या … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

Tractor-Trolley Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  पुणे- बंगलोर महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. महामार्गावर उंब्रज जवळ ऊस हा प्रकार अपघात घडला. यामुळे पूर्ण महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जयवंत शुगर कारखान्याला ऊस नेणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास … Read more

अजिंक्यतारा’ कडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा

Ajinkyatara Sugher

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 2800 रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. 2800 रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित उसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली … Read more