‘बॉक्सिंग फेडरेशनकडून माझा छळ’, टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या लोव्हलिनाचा आरोप

Lovlina Borgohen

मुबई : हॅलो महाराष्ट्र – टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या लोव्हलिना बोरगोहेनने (Lovlina Borgohen) बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच बीएफआयवर मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोव्हलिना (Lovlina Borgohen) ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारी पहिली आसामी महिला आहे. लोव्हलिना सध्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयारी करत आहे. बीएपआय आपल्याविरुद्ध घाणेरडं … Read more

World Athletics Championships : भारताला मोठा धक्का! अविनाश साबळेचं स्वप्न भंगलं

Avinash Sable

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अविनाश साबळेचा (Avinash Sable) पराभव झाला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे (Avinash Sable) अडथळा शर्यतीच्या फायनलमध्ये 8 मिनिट 31.75 सेकंद वेळ नोंदवून 11 वा आला. … Read more

Neeraj Chopra ने पुन्हा पटकावले गोल्ड मेडल,वर्ल्ड चॅम्पियनवर केली मात

Neeraj Chopra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट आणि भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केला. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केले. सध्या फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरत त्याने आपला फॉर्म … Read more

कौतुकास्पद ! नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला आणि केला नवा राष्ट्रीय विक्रम

Neeraj Chopra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आता नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. मात्र त्याला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. हरियाणाच्या या खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.03 मीटर लांब भाला फेक केली. त्याआधी त्यानं 87.58 मीटर लांब … Read more

टोकियो ऑलिम्पिकमधील पदक काय मोदींनी आणलय का?; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक अशी कामगिरी करून दाखवली. मात्र, त्या स्प्र्रदकांच्या सत्कार समारंभात लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून काँग्रेस नेत्याने मोदींवर निशाणा साधला आहे. “टोकियो ऑलिम्पिकमधील पदक काय मोदींनी जिंकून आणलय का? असा खोचक सवाल युवक काँग्रेस नेत्याने विचारला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक जिंकल्यानंतर विजेते खेळाडू नीरज … Read more

मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो”, नीरजच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरे यांचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केले. त्यानंतर देशासह राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गारही काढले. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करीत … Read more

महिला हाॅकीत थरार : भारताचे कांस्यपदकाचे स्वप्न अधुरे, ब्रिटनचा 4-3 ने विजय

टोकोयो |  तीनवेळा ऑलिम्पिक विजेत्या ब्रिटनसोबत भारताच्या महिला संघाचा सामना झाला. राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघ ग्रेट ब्रिटनशी जोरदार भिडला. पहिल्यांदाच महिला हॉकी संघाजवळ पदक मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. कांस्य पदकाच्या या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळाला, मात्र शेवटच्या काही वेळात ब्रिटनने केलेल्या दोन गोलमुळे 4-3 असा सामना भारताने गमावला. ब्रिटनने 2 ऱ्या आणि 10 … Read more

भारतीय हॉकी टीमला हटके शुभेच्छा; कोल्हापूरात हलगीच्या तालावर नाचत खेळाडूंकडून जल्लोष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हॉकी संघाने काल टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5 – 4 असा विजय मिळवला. याचा आनंद हॉकी खेळाडूंकडून सर्वत्र साजरा केला जात आहे. दरम्यान, आज कोल्हापुरातील हॉकी खेळाडूंनी हलगीच्या तालावर नृत्य करत आणि एकमेकांना गुलाल लावत जल्लोष साजरा केला. तसेच भारतीय टीमला यावेळी शुभेच्छाही दिल्या. … Read more

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक पदक निश्चित; पैलवान रवी कुमार फायनलमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय पैलवान रवी दहियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहीया याने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केलयामुळे तो सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारताचे ऑलिम्पिकमधील रौप्य पदक निश्चित झाले आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या 57 किलो … Read more

भारताची बॉक्सिंगमध्ये कास्य पदकाची कमाई; लवलीनाचा सेमीफायनलमध्ये पराभव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजचा अत्यंत महत्वाचा दिवस ठरला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. लवलीना आणि सुरमेनेली यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र, टर्कीच्या बॉक्सरने उत्तम पंचेसच्या मदतीने दुसरा राउंडही जिंकल्याने लवलिनाचा पराभव झाला. तर तिला कांस्य पदकावर समाधान मानावे … Read more