पर्यटकांसाठी खुशखबर! थायलंडने केली भारतीयांसाठी ‘फ्री विजा एन्ट्री’ जाहीर

thai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पर्यटनासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. थायलंड सरकारने भारतीय पर्यटकांसाठी मे 2024 पर्यंत फ्री विजा एन्ट्री जाहीर केली आहे. ज्यामुळे भारतीय पर्यटकांना 10 नोव्हेंबर 2023 ते 10 मे 2024 पर्यंत थायलंड देशाला व्हिसाशिवाय भेट देता येणार आहे. खास म्हणजे, या निर्णयानंतर भारतीय कंपन्यांनी थायलंडला जाण्यासाठी खास विमान … Read more

Satara News : महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना 300 फूट दरीत कोसळून महिला पर्यटकाचा मृत्यू

Mahabaleshwar Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनस्थळी गेल्यावर तेथील पर्यटनस्थळासोबत सेल्फी घेण्याच्या प्रत्येकाला मोह आवरता येत नाही. मात्र, या मोहापायी जीव जाण्याचीही शक्यता असते. अशीच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये आज मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. महाबळेश्वर मधील एक धबधब्यानजीक सेल्फी घेताना ३०० फूट दरीत कोसळून एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला पुणे येथील असल्याची माहिती … Read more

Pune Tourism : सिंहगड पर्यटकांसाठी खुशखबर! वनविभागाने आणली ऑनलाइन तिकिट सेवा

Pune Tourism sinhgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरात सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची (Pune Tourism) संख्या सर्वात जास्त आहे. रोज हजारो पेक्षा जास्त पर्यटक सिंहगड चढत असतात. पावसाळ्यामध्ये तर ही संख्या आणखीन दुप्पट होऊन जाते. तर शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी ही संख्या चौपट वाढते. त्यामुळे सिंहगड मार्गावर तसेच गडावर गर्दी देखील तितकीच होते. आणि या गर्दीत सिंहगडावर आलेल्या … Read more

Pune Tourism : लोहगडावर पर्यटक अडकले; पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले पुणेकर Frustrate होऊन आले, नक्की काय घडलं?

Pune Tourism Lohgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असून सर्वत्र पावसाच्या सऱ्या कोसळत आहेत. पावसाळ्यात मनसोक्त निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्याच पद्धतीने पुणे शहरापासून (Pune Tourism) जवळपास 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहगड किल्ल्यावर काल पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र किल्ल्याच्या महादरवाजामध्येच तब्बल 4 तास अडकून पडल्याने पर्यटकांचा मोठा … Read more

आता ‘या’ ट्रेनने स्वस्तात गोवा फिरा बिनधास्त; नागपूर-मडगाव स्पेशल एक्सप्रेस जुलैपर्यंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण मनसोक्त फिरण्यासाठी एखाद्या शांत आणि पर्यटनाच्या ठिकाणी जातात. तुम्हालाही जर फिरण्याचा आनंद लुटायचा असेल आणि तोही रेल्वेने तर रेल्वे प्रशासनाने तुमच्यासाठी विशेष पॅकेज आणले आहे. पाहूया काय आहे ते पॅकेज… दिवसेंदिवस पर्यटन करणाऱ्या पर्यटक आणि प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी … Read more

फेब्रुवारीत फिरण्यासाठी या TOP 5 सर्वोत्तम ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या

Tourist places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या थंडी असली तरी जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. कारण या महिन्यात वातावरण जास्त थंड आणि जास्त उष्णही नसते. तुम्हीही या महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत आहात? असाल तर तुम्हाला फिरण्यासाठी सर्वोत्तम अशी काही ठिकाणी आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल… 1) जैसलमेर (Jaisalmer) राजस्थानमधील जैसलमेर फेब्रुवारी … Read more

वासोटा किल्ल्यावर एकाच वेळी 80 बोटीतून 2 हजार पर्यटक

Vasota fort

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्हा निसर्ग संपन्न व गडकिल्यांचा असा आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, तापोळा, प्रतापगड भागात सध्या पर्यंटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अशातच सर्वात गड सर करण्यासाठी अवघड असणारा, ट्रेकिंगसाठी मनमोहित करणारा किल्ला म्हणजे वासोटा हा होय. या वासोटा किल्ला या पर्यटन स्थळी आज 80 बोट मधून तब्बल २ हजार पर्यटक आणि … Read more

प्रतापगड पर्यटकांसाठी आजपासून सुरू : अफझलखान कबर परिसरातील अतिक्रमण मोहिम पूर्ण

Chhatrapati Shivaji Maharaj Pratapgad statue

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड येथील अफजल खान कबरीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम गेल्या आठवड्यात सुरू होती. यासाठी किल्ले प्रतापगड पुर्णपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु आता आज गुरूवारी (दि. 17) प्रतापगड पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतापगड पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी … Read more

अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा : छ. उदयनराजे भोसले

Afzal Khan's Tomb

सातारा | शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. तर, खासदार उदयनराजे भोसले यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच, प्रतापगडावरील अफझलखान यांची कबर पर्यटकांसाठी खुली करा, अशी मागणीही शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. प्रतापगडावरील अफजल खानाची कबर … Read more

गुलाबी थंडीत फिरायचंय? सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणाला नक्की भेट द्या

Mahabaleshwar News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कडाक्याची थंडी काय असते याचा अनुभव सध्या सर्वजण घेत आहेत. पहाटेच्या वेळी या ‘थंडा’ईचा अनुभव घेणं एकदम मस्त-रिफ्रेशिंग असे असते. सध्या जवळपास अशीही काही ठिकाणं आहेत जिथं तुम्हाला बोचरी, गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते. मात्र त्यासाठी वीकेण्डला झोप बाजूला ठेवायची, भटकंतीचा एखादा स्पॉट निवडायचा आणि निघायचं… सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी … Read more