लाॅकडाउनमध्ये प्रेयसीसोबत फिरणार्‍या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले; आणि पुढे झाले असे काही…

मुंबई । मुंबईतील पेडर रोडवर शनिवारी सायंकाळी एक नाट्यात्मक प्रकार पाहायला मिळाला. एक महिलेने आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहिले. आणि तिने रोडवरच राडा केला. नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून भडकलेल्या या महिलेने भर रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. भररस्त्यात सुरू असलेल्या गोंधळामुळे वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. … Read more

हुश्श! मुंबईतील बेस्ट बससेवेला सरकारकडून ग्रीन सिग्नल; पण…

मुंबई । तब्बल दोन महिन्यानंतर आता मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बस सेवा सुरू होणार आहे. सोमवार पासून मुंबईच्या रस्त्यावर बेस्ट बसेस धावणार असून या बसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करत राज्यातील अनलॉकची प्रक्रिया … Read more

धक्कादायक! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून २ किमी पळवलं; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । ट्रॅफिक पोलीस आणि वाहन चालक यांच्यातील नातं चोर-पोलीस यांच्या नात्यासारखंच आहे. वाहन चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ट्रॅफिक पोलिसांच्या हातावर तुरी देण्याला मोठा पराक्रम मानतात, तर ट्रॅफिक पोलीस अशा वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी नेहमीच बाह्या वर करून तयार असतात. सिंग्नलवर तैनात ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर वाहन चालकांना अडविण्यासाठी … Read more

म्हणुन मुंबईतील टेक्सींवर लागणार ‘या’ तीन रंगाचे दिवे

मुंबई | टेक्सी आणि रिक्षांवर आता तीन रंगाचे दिवे लागणार आहेत. मुंबई शहरातील सर्व टेक्सी आणि रिक्षांवर आता हे दिवे पहायला मिळणार आहेत. टेक्सी ड्रायव्हर फ्रि आहे की टेक्सीत प्रवासी आहेत हे ग्राहकांना कळावे याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. मुंबईत ग्राहक आणि टेक्सी चालक यांच्यात वादावादी होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता यातून तोडगा … Read more

धक्कादायक! कोयनानगर येथे चार चाकी गाडी २०० फूट दरीत कोसळून धबधब्यात गेली वाहून, दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण – कोयनानगर परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने अोढे नाले भरुन वाहत आहेत. याच भरुन वाहणार्‍या नाल्यात चालकाला अदांज न आल्याने शनिवारी रात्री पर्यटकांची आय २० कार हूंबरळी जवळील पाबळनाला धबधब्यात वाहून गेली. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( … Read more

दोन दुचाकींच्या भिषण अपघातात पती – पत्नीसह तिघे ठार

वरोरा प्रतिनिधी | शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या टेमुर्डा – शेगाव मार्गावरील खेमजई गावाजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या भिषण अपघातात पती – पत्नी आणि आणि एक युवक ठार झाल्याची घटना आज ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातातीत पती – पत्नी जागीच ठार झाले तर युवकाचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला. राजु सावसागळे (३०), … Read more

महत्वाची बातमी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हे सात दिवस राहणार बंद

मुंबई प्रतिनिधी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते … Read more

एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले २५ प्रवाशांचे प्राण

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव ते सातारा मार्गावर रेल्वेस्टेशन उताराला सकाळी नऊच्या सुमारास दहिवडी – सातारा एस टी. चा अपघात झाला. दहिवडीहून सातारच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने कोरेगाव रेल्वे पुलनाजीक ही घटना घडली. ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने नदीत जाणारी एसटी बस झाडाला धडकवून थांबवल्याने २५ प्रवाशांचे प्राण वाचले. भर उताराला झालेल्या अपघातातील … Read more

कराड : खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची राष्ट्रीय महामार्गावर चालते मनमानी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दिवसभर ट्रॉफिक पोलिस उभे असतात, मात्र रात्री या खासगी वाहनांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसतो. त्यामुळे हम करे सो कायदा अशा पध्दतीने वाहने उभी असतात. यावर पोलिस कधी कारवाई करणार? असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. कराड शहराचे मुख्यद्वार असणाऱ्या कोल्हापूर नाका येथे रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत … Read more

हेल्मेट ऐवजी तो चक्क कढई घालून चालवतो गाडी

Helmet Cumpulsion in Pune

पुणे प्रतिनिधी | ‘पुणं तिथं काय उणं’ या उक्तीला साजेशी अशी घटना आज पुणेकरांना अनुभवायला मिळाली. नववर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच १ जानेवारी पासून पुण्यात वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेकरता हेल्मेट न वापरणार्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अशात पुण्यातील एका वकीलाने हेल्मेट एवजी चक्क कढई डोक्यावर घालून दुचाकी चालवलणे पसंद केल्याचे … Read more