Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेमार्गात बदल; पहा कसा असेल नवा रूट

Pune Nashik Railway Route

Pune Nashik Railway । पुणे आणि नाशिक हे दोन्ही शहरे औद्योगीक शहरे मानली जातात. त्यामुळे पुण्याहून नाशिकला आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. मार्ग दोन्ही शहराला जोडण्यासाठी अजूनही रेल्वे सेवा सुरु नाही, रस्तेमार्गेच प्रवास करावा लागत असल्याने वेळ जास्त जातो. यामुळे नाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more

Indian Railways Ticket : आता रेल्वे तिकिटासाठी पाहावी लागणार नाही वाट ; सर्वांचे तिकीट होणार कन्फर्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे आपल्या प्रवश्यांसाठी नेहमी काही ना काही फायद्याचा निर्णय घेत असते. सध्या सणासुदीचे दिवस सुरु असल्यामुळे अनेकांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नव्हते. त्यांना वेटिंग तकिटावर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे बऱ्याचजणांनी याबाबत तक्रार केली असून यावर लक्ष घालत भारतीय रेल्वेने सर्व प्रवाश्यांना कन्फर्म तकीट (Indian Railways Ticket) देण्याचा निर्णय घेतला … Read more

Indian Railways : आता भारतीय रेल्वे आणणार 3000 नवीन ट्रेन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात मध्यम वर्गीय लोकांची प्रचंड संख्या आहे. त्यामुळे सामान्य लोकांना परवडेल अश्याच दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेविभाग (Indian Railways)  नेहमीच प्रयत्नशील राहते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही दरवर्षी 800 कोटी एवढी आहे. तीच संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी भारतीय रेल्वे आता तब्बल 3,000 नवीन गाड्या सुरू … Read more

Indian Railways : मुलांना घेऊन ट्रेनने प्रवास करताय ? मग हे नियम आधी वाचा

Indian Railways rules for childrens

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्सुक असतात. कारण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर असतो. आणि लांबच्या प्रवासाला सुद्धा तुमचा जास्त पैसा खर्च होत नाही. लहान मुलांना घेऊन सहसा आपण रेल्वेने  प्रवास करत असतो. कारण रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करणे जास्त सोयीस्करकर असते. परंतु भारतीय रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करताना  तुम्हाला काही महत्वाचे  नियम  माहिती असणे  गरजेचे आहे. 4 वर्षाखालील मुलांच्या तिकिटाची आवश्यकता असेल? (Indian Railways) … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वेचा मोठा निर्णय!! मुंबई- पुण्याहून सोडणार स्पेशल ट्रेन

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. सणासुदीचा काळ असल्याने अनेकांना या दिवसात सुट्टी असते आणि प्रत्येकाला गावाला जाण्याची ओढ लागलेली आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास प्रवाशांना सहन करायला लागू नये, तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी … Read more

पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची होणार गैरसोय?; ‘या’ कारणासाठी 9 दिवस पॅसेंजर गाड्या रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा पुणे या दोन्ही जिल्ह्यातील नोकरदार वर्ग तसेच नागरिक एसटी प्रमाणे रेल्वेचाही प्रवासासाठी वापर करतात. मात्र, पुढील ९ दिवस पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग … Read more

Indian Railways : या 5 ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला मिळतो सर्वात जास्त फायदा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे  मोठे  रेल्वेचे  जाळे असलेला आपला भारत देश आहे. 65000 Rkm पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात. मात्र देशभरात चालवल्या जाणाऱ्या हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या फक्त पाच प्रवासी रेल्वेगाड्यातून सर्वाधिक नफा मिळतो. त्या … Read more

South Central Railway : सणासुदीसाठी रेल्वेकडून सोडल्या जाणार अतिरिक्त गाड्या; गर्दी टाळण्यासाठी निर्णय

South Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीचे दिवस म्हंटल की, गर्दीचा लोट उसळतो. मग तो बससाठी असो किंवा रेल्वेसाठी. नागरिकांची संख्या ही दोन्हीकडे प्रचंड असते. त्याच गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने (Indian Railways) सणासुदीच्या काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे वाया जाणार वेळ ह्या दोन्ही गोष्टी आटोक्यात येतील. 27 सप्टेंबर रोजी … Read more