केरळच्या ‘या’ दाम्पत्याला मिळाला 3.3 कोटींचा जॅकपॉट, हे पैसे कसे खर्च करणार याविषयी सांगितले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आशियात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणार्‍या लोटोलँड (Lottoland) ने आपला पहिला जॅकपॉट जाहीर केला आहे. केरळमध्ये आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत असलेल्या एका जोडप्यास लोटोलँडचा पहिला जॅकपॉट मिळाला आहे. या लॉटरीमधून शाजी मॅथ्यू आणि त्यांच्या पत्नीने 3.3 कोटी रुपये जिंकले आहेत. एका मुलाखतीत शाजीने सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा ईमेल मिळाला आणि लोटलँडचा फोन आला तेव्हा त्यांना वाटले की कोणीतरी आपल्याबरोबर प्रॅंक केला आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेचे आपण काय करणार असे शाजीला विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले की, ही रक्कम तो त्याच्या कुटुंबासाठी वापरणार आहे. त्याने सांगितले की, तो आपल्या पत्नीबरोबर जॉईंट अकाउंट मध्ये पैसे ठेवणार आहोत. त्यांच्या मुलांसाठी कॉलेज फंडिंग जमा करेल. याद्वारे आपण नवीन घर बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोटोलँडच्या प्रतिनिधीने सांगितले की,”आमच्या प्रवासात एवढ्या वेगवान प्रगतीमुळे आम्हाला आनंद झाला आहे. काही काळापूर्वी आम्ही पहिला लखपती साजरा केला होता आणि आता आम्ही शाजी आणि त्याच्या कुटुंबासमवेत करोड़पतिकडे देखील वळलो आहोत.”

अनाथालय उघडण्याची योजना
ते पुढे म्हणाले,” आम्हाला कळले आहे की, यातील काही पैशांसह शाजी त्याच्या गावाजवळ अनाथाश्रम उघडण्याचा विचार करीत आहोत. एखाद्याने आपले पैसे अशा प्रकारे खर्च केले हे ऐकून आनंद होतो. शाजी आपला पहिला करोड़पति विजेता बनला याचा आम्हाला आनंदच आहे.”

शाजी पुढेही लॉटरी खेळत राहील
शाजीने लोटोलँडबरोबर व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण केली आहे आणि त्याच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत. या मुलाखतीत शाजीला जेव्हा विचारले गेले की, लोटोलँडमध्ये सामील झालेल्यांना आपण कोणता सल्ला देऊ इच्छिता. ” तेव्हा ते म्हणाले,”जिंकण्याची संधी आहे. वैयक्तिकरित्या मी यापुढेही सुरू ठेवणार आहे, खासकरुन जेव्हा या आठवड्यातील पॉवरबॉल जॅकपॉटने 5000 कोटींचा आकडा ओलांडला आहे. मी न खेळता हे गमावू इच्छित नाही!”.

वेगाने लोकप्रिय झाला लोटोलँड
2013 मध्ये पहिल्यांदाच लोटोलँड लाँच केले गेले. त्यानंतर हे सतत वाढतच गेले आहे, ज्यामध्ये लोकं ऑनलाइन लॉटरीवर डाव खेळू शकतात. अमेरिकेची मेगामिलियन्स आणि पॉवरबॉल 1 अब्ज जॅकपॉटच्या पलीकडे जाऊ शकतात. 2018 मध्येच दक्षिण कॅरोलिनामधील एका व्यक्तीची 1.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,000 कोटींची लॉटरी मिळाली. पहिल्यांदा या लॉटरींसाठी लोटोलँड द्वारे एक्सेस केला जाऊ शकतो. मेगामिलियन्स आणि पॉवरबॉल लॉटरीने 5,000 कोटींचा आकडा पार केला आहे. या दोन लॉटरी या आठवड्यात शनिवारी आणि रविवारी काढल्या जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment