भाजपला लागली ‘भरती’नंतरची ओहोटी? खडसेंनंतर पंकजा मुंडे शिवसेनेत येणार, शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यांनतर भाजपच्या ओहोटीला जणू काही सुरुवात लागल्याचं वातावरण तयार झाल्याचे दिसत आहेत. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. “मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, … Read more

रोहिणी खडसेंच्या ‘त्या’ फोटोवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

जळगाव । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार … Read more

‘WelCome खडसे साहेब!’ म्हणतं रोहित पवारांनी केलं ‘हे’ सूचक वक्तव्य

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून … Read more

‘मी फक्त फडणवीसांवर नाराज, त्यांनी खूप छळ केला’- एकनाथ खडसे

जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलचं धारेवर धरलं. भाजपमध्ये असतानाची खदखद बोलून दाखवताना त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र … Read more

‘..तर मी एका मिनिटांत राजकारण सोडेल’; भाजप सोडल्यानंतर खडसेंचे मोठं विधान

जळगाव । भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप नैतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात जात असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्यावर टीका केली नसून कोणीही राजीनाम्याची मागणी केली नव्हती. चौकशीचीही मागणी केली नव्हती. तुम्ही रेकॉर्ड तपासा असं विधान असेल तर मी एका मिनिटांत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर एकनाथ खडसेंना मिळेल ‘हे’ खातं

sharad pawar and khadase

मुंबई । भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, म्हणाले..

उस्मानाबाद । भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हिंगोली । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तत्पूर्वी बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया … Read more

‘एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश अंधारात नाहीतर, उजेडात होईल’- जयंत पाटील

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. “गेले ३ दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. (Eknath Khadse to … Read more

‘शेतकऱ्यांचा कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा!’; बच्चू कडू कडाडले

अमरावती । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर कांद्याचे भाव वधारले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर … Read more