‘शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी यावेळी निकष बदल करणे गरजेचे’- शरद पवार

उस्मानाबाद । राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ”शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे,” अस मत शरद पवार यांनी दौऱ्यात व्यक्त केलं. “शेतकऱ्यांनी काढून ढीग केलेलं सोयाबीन वाहून गेले. त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे, शेती वाहून जाणे, सध्या वाहून गेलेल्या पिकांना मदत … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद म्हणाले..

sharad pawar and khadase

उस्मानाबाद । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. खडसे भाजपामध्ये नाराज आहेत. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खडसेंना पक्षात घेण्याच्या अनुकूल प्रतिक्रियांवरून खडसे भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला अजून हवा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी … Read more

‘या’ कारणामुळं आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबण्याची विनंती केली; शरद पवारांनी केली पाठराखण

Sharad Pawar

उस्मानाबाद । मागील काही दिवसांपासून विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुंबईत राहण्यावरून त्यांना लक्ष करत आहेत. मुख्यमंत्र्यांना घर सुटेना! अशी खोचक टीका भाजपकडून होत आहे. अशा वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे. ‘आम्हीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यांना मुंबईत थांबण्याची विनंती केली होती, आम्ही सगळे नेते, इतर मंत्री फिल्डवर फिरत आहोत, … Read more

राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा; म्हणाले…

Eknath Khadse

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर दररोज नवनवीन चर्चा होत आहेत. त्यावर खडसेंनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याच्याही चर्चानाही उधाण आलं होतं. यावर एकनाथ खडसेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळं बाजूला फेकले गेलेले एकनाथ खडसे पक्षांतराच्या निर्णयाप्रत आले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. … Read more

…आणि जयंत पाटलांना अश्रू झाले अनावर (Video)

Jayant Patil

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील गेले होते. पण, मंत्री जयंत पाटील आपला खंदा कार्यकर्ता गेल्याने चांगलेच भावूक झाले,ते ढसाढसा रडू लागले असे कार्यकर्ते आता मिळणं अवघंड. राजाराम बापूंनंतर मी टिकलो कारण … Read more

ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार

मुंबई । राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळं शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी देखील उपस्थित रहाणार आहेत. नुकसाग्रस्त भागाची पाहाणी केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करत राज्यात ओल्या दुष्काळाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री … Read more

ईडीकडून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर अजितदादांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सोलापूर । सिंचन घोटाळा प्रकरणात एसआयटीने क्लीनचिट दिल्यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. (Ajit Pawar on investigation of irrigation scam) दरम्यान, या चौकशीवर अजितदादांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही, … Read more

‘ओ मुख्यमंत्री महोदय घराबाहेर निघा! तुमच्या एकट्यालाच खातो की काय कोरोना?’ दानवेंचा ठाकरेंना ठोसा

मुंबई । घराबाहेर पडल्यावर एकट्या तुम्हालाचं करोना होतो का? अशी विचारणा भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. “राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दानवेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये शाब्दिक … Read more

‘यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी

मुंबई । एका पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा … Read more

प्रेमाला नकार दिल्याने देहव्यापार करणाऱ्या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून गळा आवळून हत्या

मुंबई । भिवंडी शहरातील देहविक्री करणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीची अज्ञात ग्राहकांनी तिच्या राहत्या घरात हत्या केल्याची घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, हत्येपूर्वी तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. या हत्येचा छडा लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना २४ तासाच्या आत यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आल्याची माहिती … Read more