मोठी बातमी । नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर

मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानंतर आता दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. … Read more

बापाचं निघाला वैरी! पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला आणि तिच्या प्रियकराला अटक

ठाणे । मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात माणूसकीला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आले आहे. आपल्या पोटच्या मुलीवर पित्याने आणि तिने ज्याच्यावर विश्वास टाकला, त्या प्रियकराने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींना अटक केली. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. ३ दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे पोलिसांना एक मृत भ्रूण सापडले. या … Read more

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; ‘हे’ दोन महत्वाचे खेळाडू झाले जायबंदी

दुबई । यूएईमध्ये आयपीएल सुरु आहे. पण या दरम्यान भारताच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा दुखापतीमुळे आयपीएल २०२० मधून बाहेर पडले आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जायचे आहे. भारतीय संघ येथे टेस्ट, वनडे आणि टी-20 … Read more

‘आमचं हिंदुत्व पक्क आहे, तुम्ही फक्त सरकार घटनेनुसार चाललं की नाही ते पहा!’; संजय राऊतांच्या राज्यपालांना कानपिचक्या

मुंबई । ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, आमचं हिंदुत्व पक्क असून भक्कम पायावर उभं आहे, आमचा आत्मा हिंदुत्वाचा आहे,’ असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात रंगलेल्या लेटरवॉरनंतर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यपालांनी सरकार घटनेनुसार चाललं की नाही, हे पाहायचं असतं,” असा सल्लाही … Read more

आमदार रोहित पवारांकडून राजपुत्र अमित ठाकरेंचं कौतुक, म्हणाले..

मुंबई । आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयास मनसेनं पाठिंबा दर्शवला आहे. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत, ‘मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल,’ असं मनसे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरेंचं … Read more

महागाईनं गाठला विक्रमी उचांक; सर्वसामान्य बेजार

मुंबई । देशाच्या आधीच मंदावलेल्या अर्थकारणाला कोरोना व्हायरसचं ग्रहण लागलं असताना महागाईसुद्धा सर्वसामान्यांना घाम फोडू लागली आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्यानं होणारी वाढ पाहता सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दारानं विक्रमी उचांक गाठला असून (retail inflation rate) तो 7.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील ८ महिन्यांतील महागाई दराचा हा सर्वाधिक मोठा आकडा ठरला आहे. सातत्यानं वाढतेय किरकोळ महागाई याआधी … Read more

‘उद्धवजी तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का?’ राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विचारणा

मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला. याशिवाय, ज्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा द्वेष तुम्ही करत होतात तिच भूमिका आता घेतली का, असा प्रश्न राज्यपालांनी … Read more

अखेर मुहूर्त ठरला.. एकनाथ खडसेंचा ‘या’ पक्षामध्ये प्रवेश निश्चित?

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. अखेर, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज जामनेर येथील कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खडसे जाणार का … Read more

‘आरेतील जंगल वाचवून उद्धव ठाकरे मोदींचाचं राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेतायत!’- संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई । पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या भूमिकेला विरोधी पक्षानं विरोध केला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही हा निर्णय दुर्देवी असून अहंकारातून घेतला असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना … Read more

.. म्हणून जॉन्सन आणि जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या

मुंबई । जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर सध्या युद्ध पातळीवर लस तयार करण्याचं काम सुरू आहे. जगभरातील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था करोना लशींवर काम करत असून, अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more