‘एक राजा बिनडोक, तर दुसऱ्या राजाचा आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर भर; प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक … Read more

संभाजी राजेंना SCBC प्रवर्गातून मराठा आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही- प्रवीण गायकवाड

पुणे । मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे आग्रही आहेत. मात्र, ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ संदर्भात झालेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीला छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेत पाठिंबा दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंना मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मागण्याचा आग्रह धरण्याचा नैतिक अधिकार नाही, असा दावा मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण … Read more

महाबळेश्वर ट्रेकर व एनडीआरएफ संयुक्त कारवाईला यश : माजी नगराध्यक्षांच्या पतीचे प्रेत वेण्णालेकमधून काढले

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष .याचे पती दिपक कादळकर यांनी आत्महत्या केली होती .गत चार दिवसापासुन महाबळेश्वर ट्रेकर्स व कोलाड स्कुबा डायव्हर्स यांनी शोधकार्य सुरु ठेवले होते .अखेर एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. महाबळेश्वर ट्रेकर व एनडीआरएफ च्या संयुक्त कामगिरीला चैाथ्या दिवशी महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्ष यांचे पती दिपक … Read more

शिवसेनेच्या ‘या’ स्टार प्रचारकांना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि…; निलेश राणेंचा टोला

मुंबई । आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाही करण्यात आली आहे. शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह २० जणांच्या नावांचा समावेश आहे. बिहारमध्ये 20 नेते शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीवर भाजप नेते माजी खासदार निलेश … Read more

अजित पवारांना मोठा दिलासा! महाराष्ट्र राज्य सरकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट

मुंबई । महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 69 जणांना सदर प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधित क्लोजर रिपोर्ट सत्र न्यायालयात सादर केला आहे. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे. या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची … Read more

‘आत्मनिर्भर’ भारताला बेरोजगारीची वाळवी लागलीय, काही तरी करा, अन्यथा हा युवा वर्ग… रोहित पवारांचा केंद्राला इशारा

मुंबई । देशाच्या जीडीपीमधील ऐतिहासिक घसरण, औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळं उद्योगांना आलेली मरगळ यामुळं देशातील बेरोजगारचं प्रमाण वाढलं आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येत तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. मात्र देशातील आर्थिक मंदीमुळं देशातील कोट्यवधी तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. दरम्यान, देशातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारचे लक्ष वेधत गंभीर इशारा … Read more

21 वर्षीय नृत्यांगना विशाखा काळेची पुण्यात आत्महत्या

पुणे प्रतिनिधी | अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे यांनी काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. 21 वर्षाच्या विशाखा पुण्यातील हडपसर परिसरात राहत होत्या. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी … Read more

आम्ही चुकलो नाही, नगराध्यक्षा चुकल्या..त्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवावी – राजेंद्र यादव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर होवूनही त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे स्वाक्षरी का करत नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. जनशक्ती म्हणून स्वच्छ सर्वेक्षणात आम्ही नेमहीच पुढे राहणार आहोत. त्यात आमची चुक होणार नाही. जर चुक झालीच तर आमच्या आघाडीच्या नगरसेवकांचे आम्ही राजीनामे देवू. असा इशार जनशक्ती आघाडीचे गट नेते राजेंद्र … Read more

CBI चे माजी संचालक अश्विनी कुमार यांची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

शिमला | सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी आपल्या शिमला येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अश्विनी कुमार यांनी मणिपूर नागालँडचे गव्हर्नर म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येबाबत शिमल्याचे पोलीस अधिकांश मोहित चावला यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला माहिती दिली. अश्विनी कुमार पोलीस अधिकाऱ्यांसाठी आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही घटना अत्यंत … Read more

सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली

Tejashwini Satpute

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते (Tejashwini Satpute) यांची सोलापूर ग्रामिण पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. अजयकुमार बन्सल यांची सातार्‍याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणुन नियुक्त करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी जाहीर केले आहेत. सातारा पोलिस दलाच्या अधीक्षकपदाची सूत्रे सुमारे दिड वर्षांपूर्वी तेजस्वी सातपुते यांनी स्वीकारली होती. … Read more