‘एसएफआय’ चा नाशिक आयुक्तालयाला महाघेराव , DBT पद्धत रद्द करण्याची मागणी
नाशिक | आदिवासी विकास विभागाच्या शासकिय वस्तिगृहांच्या मेस बंद करून रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याला आदिवासी वस्तिगृहातून विरोध होत आहे. हा शासन निर्णय वस्तिगृह व्यवस्था मोडीत काढून आदिवासीचं शैक्षणिक भवितव्य उध्वस्त करणारा आहे. त्यांमुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी स्टुडंट्स फेडरेशन आँफ इंडिया ही विद्यार्थी संघटना करत … Read more