राणेंचा विजय म्हणजे मरतुकडी म्हैस गाभण राहावी असा; सामनातून घणाघात

narayan rane sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांचा आकडा ९ वर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने भाजप खासदार नारायण राणे … Read more

Cricketer AI Photos : जर क्रिकेटर असते राजकारणी, तर कोणत्या खेळाडूला कोणतं मंत्रिपद मिळालं असत?

Cricketer Politician AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सर्वत्र सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून काल्पनिक फोटो व्हायरल झालेलं आपण अनेकदा बघितलं असेल. भारतात सध्या T20 विश्वचषक स्पर्धा आणि दुसरीकडे केंद्रातील मोदींचे नव्याने स्थापन झालेलं मंत्रिमंडळ दोन्हीही ट्रेंडिंगवर आहेत. क्रिकेट आणि राजकारण यात भारतातील लोकांना खूप इंटरेस्ट असतो. अशावेळी जर क्रिकेटपटू राजकारणी असते … Read more

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला “दादा गट” इतक्या जागा लढवणार; प्रफुल्ल पटेलांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर … Read more

आता Voice Message वाचताही येणार; WhatsApp आणतयं भन्नाट फीचर्स

whatspp feature voice message

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना फोटो, विडिओ, ऑडिओ सह अनेक गोष्टी शेअर करू शकतो. आजकाल अनेक पर्सनल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातूनच केली जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप असतंच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. ज्यामुळे यूजर्सना … Read more

आंबेडकरांची वंचित लोकसभा हरली असली तरी हवं होतं ते मिळवलंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 … Read more

MHADA Mumbai : MHADA तर्फे मुंबईत स्वस्तात गाळा खरेदी करण्याची संधी; 27 जूनला ई -लिलाव

MHADA Mumbai Plots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेत घर खरेदी करणं जस सर्वसामान्य नागरिकाला परवडत नाही तसेच व्यव्यसायाला गाळा खरेदी करणंही काय सुखाचे नाही. म्हाडा (MHADA Mumbai) आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्तात घरे खरेदी करता येतात, त्याचप्रमाणे आता मुंबईत जर तुम्ही गाळा खरेदी करणार असेल तर त्यासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून … Read more

सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा सामना कोणाकोणाशी? पहा संपूर्ण शेड्युल

Team India Super 8 Schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने (Team India) अगदी दिमाखात सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. भारताने आधी आयर्लंड, नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आणि त्यानंतर यजमान अमेरिकेचा पराभव केला, तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. आता सुपर ८ कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून … Read more

Vande Bharat Sleeper Train : रेल्वेचा मेगा प्लॅन!! 2029 पर्यंत देशात 250 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार

Vande Bharat Sleeper Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस , अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आल्याने प्रवास सोप्पा आणि आरामदायी झाला आहे तर बुलेट ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, वंदे मेट्रो या रेल्वेगाड्यांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली … Read more

छगन भुजबळ यांनी डाव साधला; पण अजित पवारांनी धुडकावून लावला

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले.. यात साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता… त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ.. खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या…त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते…पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे…बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला केंद्रस्थानी ठेवून … Read more

Renault Alpine A290 : Renault ने आणली नवी Electric Car; देतेय तब्बल 380 KM रेंज

Renault Alpine A290

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचत असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Renault ने … Read more