तुम्हीही मोबाईल बघत बघत झोपता?? वेळीच सावध व्हा!! अन्यथा होईल ‘हा’ आजार

Sleeping With Watching Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल, टीव्ही हे आपल्या सर्वांच्या मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे दिवसभर काम केल्यानंतर रात्री वेळ मिळाल्यानंतर अनेकांना सवय असते ती टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची. ते पाहिल नाही तर अनेकांना झोप येत नाही. म्हणून ते टीव्ही आणि मोबाईल पाहता पाहताच झोपी जातात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का तुमची ही सवय तुम्हाला किती महागात … Read more

Nari Shakti Doot App : पंतप्रधान मोदींनी लाँच केलं नारी शक्ती दूत अ‍ॅप; महिलांना होणार फायदा

Nari Shakti Doot App Launch

Nari Shakti Doot App | जेव्हापासून केंद्रात मोदींचे सरकार आले आहे. तेव्हापासून सामान्य नागरिक, महिला, शेतकरी यांच्यासाठी काही ना काही हिताच्या योजना आणल्या जात आहेत. यापूर्वी मोदींनी गरीब महिलांसाठी उज्वला योजना आणली होती. आता त्यांनी देशभरातील महिला वर्गासाठी नारी शक्ती दूत ऍप लाँच केलं आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या या अँपचा महिलाना नेमका … Read more

Vande Bharat Express : पुणे आणि नागपुरला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस?? पहा कसा असेल रूट

Vande Bharat Express Pune Nagpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Vande Bharat Express ही अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन ठरली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुखकर आणि आरामदायी होत आहे. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यन्त तब्बल ७ वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई ते जालना वंदे भारतला हिरवा … Read more

Mobile ची बॅटरी खराब होऊ नये यासाठी ‘हा’ नियम लक्षात ठेवा

Mobile Battery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल (Mobile)  हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. तर अनेकांची ती गरज बनली आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय दिवस काढणं हे सगळ्यात कठीण काम झालं आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी (Mobile Battery) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ती खराब होऊ नये यासाठी बरेचजण काळजी घेत असतात. त्यामध्ये काही जण म्हणतात … Read more

Asus च्या ‘या’ Mobile मध्ये मिळतायत AI फीचर्स; किंमत किती?

Asus ROG Phone 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बाजारात असे अनेक नवीन प्रॉडक्ट येत आहेत ज्यामध्ये AI चे फिचर ऍड केले जात आहेत. त्यातच आता प्रसिद्ध मोबाईल कंपनी Asus ने AI फीचर्ससह नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Asus ROG Phone 8 असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्तम गेमिंगचा अनुभव सुद्धा मिळेल. आज आपण जाणून घेऊया … Read more

शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र्र देशात पहिल्या स्थानी; ‘या’ शहराला मिळाला बहुमान

Clean City Survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य हे भारतातील असे राज्य आहे जिथे विविधता नांदते. अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाणे राहतात. वेळ पडली तर सर्वजण आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात आणि आम्ही एक असल्याची जाणीव करून देतात. भाषा, संस्कृती आणि इतिहासाच्या बाबतीत तर महाराष्ट्र पुढे आहे. अश्या या महाराष्ट्राने आज स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा पहिले स्थान … Read more

Mumbai Trans Harbour Link : ट्रान्स हार्बर लिंक वर ‘या’ गाड्यांना बंदी; ताशी वेग मर्यादा किती पहा

Mumbai Trans Harbour Link Rule

Mumbai Trans Harbour Link | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी 12 जानेवारी रोजी खुला करण्यात आला आहे. या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स-हर्बर लिंक असे नाव देण्यात आले आहे. या सागरी सेतूच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी सर्वचजण … Read more

मुंबई लोकल ट्रेनची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोस्ट खात्याने घेतला ‘हा’ निर्णय

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train)  ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लाखो नागरिक लोककने प्रवास करतात. प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी लोकल नेहमीच प्रयत्नशील असते. मात्र तरीही लोकलची गर्दी ही आटोक्यात येत नाही. मुंबई लोकलच्या गर्दीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामुळे लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेने शून्य मृत्यू … Read more

ट्रेनमध्ये वाद झाल्यास ‘या’ ठिकाणी करा तुमची तक्रार

Dispute in train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोयीचा व खिशाला परवडणारा असल्यामुळे अनेकजण रेल्वेने जाणे पसंत करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. मागच्या काही दिवसांपूर्वीच रेल्वेने वेटिंगवर असलेले तिकीट कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रिजर्व जागेवरून होणारी वादावादी टळण्यास मदत झाली होती. … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर आज 2 तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग कोणते ?

Mumbai Pune Expressway Block

Mumbai Pune Expressway | पुणे – मुंबई या द्रुतगती मार्गावर रोजचे लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे येथील वाहतुकीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. परंतु, आज यां मार्गावर दोन तासाचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक नेमका कोणत्या वेळेत असेल आणि त्यामुळे या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणता असेल? याबाबत आज आपण जाणून घेऊयात. का ठेवण्यात … Read more