पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरु

Pune University bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर. त्यामुळे पुणे विद्यापीठात जाण्यासाठी सर्वच विद्यार्थी मेहनत करतात. पुणे विद्यापीठाचा एकूण एरिया हा 411 एकरवर वसलेला आहे. येथे प्रत्येक विषयांचे स्पेशल डिपार्टमेंटदेखील आहे. परंतु एवढा भव्य दिव्य परिसर असल्यामुळे प्रत्येक विभागाला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना, सेवकांना तसेच शिक्षकांना अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे विद्यापीठाणे आता विद्यापीठाच्या क्षेत्रात मोफत बस … Read more

मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचा होणार कायापालट; कोणती कामे केली जाणार?

Mumbai Central Bus Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. जिथे लाखो लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. त्यामुळे येथून इतर ठिकाणी ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे असलेल्या सेंट्रल बस स्टॅन्डचे नूतनीकरण करण्याची चर्चा होती. त्यामुळे या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण … Read more

हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्याने होतात भरपूर फायदे

Millet bread

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आरोग्यासाठी सकस अन्न खाणे केव्हाही चांगले. मग ऋतू कोणताही असो. चांगले पौष्टिक अन्न आरोग्याला फिट ठेवण्यासाठी महत्वाचे ठरते. त्यात आता हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी.  ग्रामीण भागात हिवाळ्यात बाजरीची भाकरी जास्त खाल्ली जाते. पण तुम्हाला या बाजरीच्या भाकरीचे फायदे माहित आहेत का? नसेल … Read more

2024 Predictions By Baba Vanga : 2024 मध्ये घडणार या मोठ्या घटना; बाबा वेंगा यांनी केल्यात 7 भविष्यवाण्या

2024 Predictions By Baba Vanga

2024 Predictions By Baba Vanga : अनेकदा काही घटनाबाबत काही जणांचे अंदाज खरे ठरतात. त्यास सामान्य भाषेत भविष्यवानी असे आपण म्हणतो. अश्याच भविष्यवाण्या करणाऱ्यापैकी एक म्हणजे बल्गेरियातील बाबा वेंगा. त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या आतापर्यंत 85 टक्के खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नवीन वर्षाचे भविष्य काय असेल हे समजण्यासाठी बाबा वेंगा सर्वांना आठवतात. 2023 बद्दल त्यांनी … Read more

Central Railways : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय; ट्रान्स हार्बर लाईनवरील अतिक्रमण हटवणार

Central Railways Trans Harbor Line

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railways)  नेहमीच आपल्या प्रवाश्यांसाठी आणि त्यांच्या सुखसोयीसाठी अनेक मोठं मोठे निर्णय घेते. तसेच याहीवेळी मध्य रेल्वेने प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे. हा वेग वाढवण्यासाठी रेल्वे रुळाच्या … Read more

Business Idea : केळीच्या सालीपासून कागद बनवा आणि लाखो रुपयांची कमाई करा

Business Idea Banana Peel

Business Idea| आजकाल तंत्रज्ञानामुळे घर बसल्या अनेक उद्योग सुरु करता येतात आणि त्याच्या मदतीने लाखो रुपये कमवले जात आहेत. त्यातच कमी पैशात व्यवसाय सुरु करून बक्कळ नफा कमवावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही सुद्धा नवा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशी एक आयडिया सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू … Read more

Indian Railways : रेल्वेच्या सीट कशा बुक होतात? पहिली आणि शेवटची जागा कोणाला दिली जाते?

Indian Railways Seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण सर्वजण नेहमी रेल्वेचा (Indian Railways) वापर करतो. जर लांबचा पल्ला गाठायचा असेल तर रेल्वेचे रिजरव्हेशन करून आपण सीट बुक करतो. परंतु असे जरी असलं तरी काही वेळेला रिजरव्हेशन केल्यानंतर वेटींगची सीट भेटते. त्यामुळे असा प्रश्न पडतो की रेल्वेच्या सीट बुक होतात तरी कश्या? त्यात पहिली … Read more

60 टक्के लोक सोडणार मुंबई? काय आहे यामागील कारण?

Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) म्हंटल की आपल्याला आठवते ती स्वप्ननगरी. जिथे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे लोक एक स्वप्न उराशी घेऊन जातात आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी धडपडतात. अनेकजण नोकरीं मिळावी आणि आपण मुंबईत कायमचे राहायला जावे असे स्वप्न घेऊन येतात. परंतु तुम्हाला जर सांगितलं की हे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेले लोक … Read more

Tirupati Sainagar Shirdi Express या साप्ताहिक विशेष गाडीची मुदत वाढवली

Tirupati Sainagar Shirdi Express

Tirupati Sainagar Shirdi Express | भारतातील अनेक लोक धार्मिक स्थळांना भेट देतात. त्यामुळे अश्या स्थळांसाठी रेल्वे नेहमीच तत्पर असते. अश्या ठिकाणी प्रवाश्यांना घेऊन जाण्यासाठी भारतीय विविध पॅकेजही तयार करतात आणि त्याद्वारे प्रवासी आपल्या धार्मिक स्थळांना भेट देतात. याच सर्व पार्श्वभूमीवर तिरुपती- साईनगर शिर्डी ही विशेष साप्ताहिक गाडी प्रवाश्यांसाठी सुरु करण्यात आली होती. ज्याला प्रवाश्यांनी चांगला … Read more

Central Railway : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सोडणार 12 विशेष गाड्या; कसे असेल वेळापत्रक?

Central Railway special train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 6 डिसेंबर हा भारतीयांच्या आयुष्यातला काळा दिवस मानला जातो. या दिवशी सर्व भारतीयांनी एका महामानवाला गमावले होते. ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लाखो लोक येत असतात. चैत्यभूमी येथे तब्बल 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. आणि चैत्यभूमी … Read more