कसारा यार्ड सुधारणा प्रकल्पाचे 78% काम पूर्ण; रेल्वे प्रवास होणार जलद

Kasara Yard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे प्रवाश्यांना सोयी सुविधा देण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी मध्य रेल्वे अनेक मार्गही तयार करते. जेणेकरून तळागाळातील ठिकाणीही रेल्वे पोहचावी. त्यासाठी मध्य रेल्वेने अनेक प्रयोग हाती घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे कसारा यार्ड सुधारणा प्रकल्प. मध्य रेल्वेने या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर या मार्गांवरील प्रवास … Read more

तुमच्याही शरीरात हीमोग्लोबिन कमी आहे? आजच आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश करा

hemoglobin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या दगदगीच्या जीवनामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अनेकांचे हीमोग्लोबिन कमी असते. त्यामुळे अनेक आजारांना सामोरेही जावे लागते. या आजारांना बळी न पडण्यासाठी तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. या ७ गोष्टीचा आहारात करा उपयोग 1) पालकात डाळीचा समावेश करा … Read more

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे Tomato; मिळतात जबरदस्त फायदे

Tomato Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tomato ही जेवणात नेहमी वापरली जाणारी फळभाजी आहे. मग ते वरणात चव येण्यासाठी असो किंवा त्याची चटणी असो. Tomato हा रोजच्या आहारातील साथीदार मानला जातो. तुम्हीही रोज टोमॅटो खात असाल तर तुम्हाला टोमॅटो खाण्याचे फायदे माहित आहेत का? नसेल माहिती तर जाणून घेऊयात. काय आहेत टोमॅटो खाण्याचे फायदे? १) त्वचेसाठी असते … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत देणार महाराजा एक्सप्रेससारख्या सुविधा

Vande Bharat Express Facilities

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही एक्सप्रेस (Vande Bharat Express) अगदी कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडली आहे. या ट्रेनचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि जलद असल्यामुळे प्रवासी यास प्राधान्य देताना दिसून येतात. त्यामुळे वंदे भारतची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. अश्यातच आता वंदे भारतकडून एक नवीन अपडेट आली आहे. त्यानुसार वंदे भारतच्या सुविधेमध्ये आणखी … Read more

IRCTC Goa Package : गोव्यात साजरं करा ख्रिसमस आणि नववर्ष; IRCTC ने आणलं खास पॅकेज

IRCTC Goa Package

IRCTC Goa Package | सुट्ट्या साजरा करायच्या असतील तर अनेकजण गोव्याचे नाव घेतात. पाहायला गेलं तर गोवा हे आकाराने अतिशय छोटे आहे. मात्र अनेकजण तिथेच जाऊ इच्छितात. अनेकांचे तर गोव्याला जाणे हे स्वप्न असते. त्यातल्या त्यात तर हे नवीन वर्ष साजरे करायला गोव्याला जायचं म्हंटल तर अधिक चांगलं. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा यावर्षीचे ख्रिसमस आणि … Read more

निवृत्तीच्या 3 दिवस आधी केली बदली; कर्मचाऱ्याने लिहिले कठोर शब्दात रेल्वेला पत्र

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी नावाजलेली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये 11 लाख पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. पण रेल्वेच्या प्रशासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न असतो. परंतु हेच प्रशासन पूर्व मध्य रेल्वे मध्ये असणाऱ्या  बिलासपूर विभागाच्या मुख्य संवादशाखा अभियंता असलेल्या KP आर्या  निवृत्तीपूर्वी फक्त तीन दिवस आधी उत्तर … Read more

Samruddhi Mahamarg : महामार्ग पोलिसांना मिळाली 15 इंटरसेप्टर वाहने; अपघातांना बसणार आळा

Samruddhi Mahamarg (4)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले. अनेकांनी या अपघातात आपले कुटुंबही गमावले. त्यामुळे सरकार यावर्ती उपाययोजना करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत आहे. त्यातच आता महामार्गांवर वेगवान गाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांना 15 इंटरसेप्टर वाहने मिळाली आहेत. एकनाथ शिंदेंनी दाखवला हिरवा झेंडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग पोलिसांसाठी 15 … Read more

Indian Railways Ticket : ‘या’ प्रवाशांना रेल्वे तिकिटावर मिळतेय 100 % सूट

Indian Railways Ticket Discount

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे हा भारतीयांचा प्रवासाचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. देशातील सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अश्या दरात नागरिकांना तिकीट दिली जाते. परंतु तुम्हाला माहितीये का की भारतीय रेल्वे अपंग लोकांना तिकिटावर 100 टक्क्यांची सूट (Indian Railways Ticket) देते. तसेच भारतीय रेल्वे रूग्ण आणि दिव्यांग लोकांनाही तिकीट दरात सूट देते. यामध्ये कोणा – … Read more

मुंबई ते पुणे अंतर होणार केवळ 90 मिनिटाचे; कसे ते पहा

trans harbour link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हंटल की आपल्याला दिसतात त्या उंच – उंच इमारती, स्वच्छ, चकचकित रस्ते, सर्व पायाभूत सुविधानीयुक्त अशी ही मुंबई. मुंबई ही भारताची व महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. मात्र दोन्ही शहरातील ट्राफिक आणि प्रवासासाठीचा वेळ यामुळे हा प्रवास कंटाळवाणा होतो. … Read more

तुम्हीही लोणचं जास्त प्रमाणात खाता का? मग आधी हे वाचाच

Pickle Disadvantage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांचे जेवण म्हणजे एकदम चटपटीत, चटकदार असते. त्यातल्या त्यात जर जेवणाला चविची मज्जा येण्यासाठी अनेकजण लोणच्याचा वापर करतात. लोणचं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. मात्र तुम्हाला या चटपटीत, चटकदार लोणच्याचे अधिक सेवन केल्यास होणारे परिणाम माहित आहेत का? नसेल माहिती तर चला जाणून घेऊयात. लोणच्यामुळे वाढतो रक्तदाब जेवणाला चव येण्यासाठी … Read more