Konkan Railway : कोकणवासियांसाठी खुशखबर!! आजपासून धावणार दिवाळी विशेष ट्रेन; काय आहे रूट?

Konkan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हंटल की वाहणांना होणारी गर्दी आणि प्रत्येकाला बाहेरगावी जाण्याची घाई डोळ्यासमोर येऊन उभा ठाकते. दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यन्त सर्वचजण उत्सुक असतात. त्यासाठी विविध प्लॅन आपण ठरवून ठेवलेले असतात. सणासुदीच्या या काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने (Konkan Railway) कोकणसाठी दिवाळी विशेष ट्रेन आजपासून … Read more

IRCTC Tour Packages : हिवाळ्यात करा उत्तर भारताची सफर!! IRCTC ने आणलं खास पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. आणि या गुलाबी थंडीत परिवारासोबत, जोडीदारासोबत फिरण्याची मजाच काही और असते. त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखादे मोठे टुरिस्ट पॅकेज भेटले तर ती सैर अविस्मरणीय राहते. अगदी तसेच पॅकेज IRCTC ने प्रवाश्यांसाठी (IRCTC Tour Packages) आणले आहे. IRCTC च्या या पॅकेज अंतर्गत तुम्ही उत्तर भारताची सफर … Read more

Ganga Expressway : 594 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच होणार सुरु; कसा असेल रूट

Ganga Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जागतिक पातळीवर देशाला एक उत्तम स्थान देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध प्रकल्प, दळणवळणाच्या सोयी – सुविधा निर्माण करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. गेल्या काही वर्षात देशातील रस्ते चकचकीत करण्याकडे सरकारचा प्रयत्न आपण बघतोय. त्यातच आता भारताच्या वैभवात आणखी भर घालण्यासाठी लवकरच 594 किलोमीटरचा महामार्ग २०२५ पर्यंत सुरु होणार आहे. … Read more

वेगाने बस चालवणाऱ्या चालकांना वेसण!! PMPML चे स्पीड 50 वर होणार लॉक

PMPML Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PMPML बस ही पुणे शहराची (Pune City) शान मानली जाते. त्यातून अनेक प्रवासी प्रवास करतात. पुणेकरांच्या जीवनाचा ती एक अविभाज्य भाग आहे. परंतु येत्या काळात गाड्यांच्याअपघाती संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी प्रशासनाने PMP चा वेग हा प्रतितास 50 किलोमीटरवर ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे भरधाव वेगात … Read more

Central Railway : मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय!! आता 2 शिफ्टमध्ये होणार काम

Central Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने (Central Railway) खाजगी कंपन्यांना व अन्य आस्थापनाला आपल्या कार्यालयीन … Read more

नागपूर मध्ये बांधले जाणार 5 नवे उड्डाणपुल; ट्राफिकची कटकट मिटणार?

Nagpur Bridge

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर (Nagpur) महाराष्ट्राची उपराजधानीचे शहर आहे. महाराष्ट्राच्या होणाऱ्या विकासासोबत नागपूर शहराचा विकास देखील  झपाट्याने होताना दिसून येत आहे. नागपूर अनेक मोठ्या शहरांशी उत्तम मार्गाने जोडलं जात आहे. त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. साहजिकच शहरांत रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. तसेच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागपूर शहरांत  … Read more

सचिन पायलट- सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट? प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा

sachin and sara pilot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राजस्थान विधानसभेची रणधुमाळी सुरु असून काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पायलट यांनी आपला घटस्फोट झाल्याचा उल्लेख आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 2018 साली त्यांनी … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबई दरम्यान असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सतत होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून तब्बल 49 लाख वाहनांनी प्रवास केला असून यादरम्यान, 850 पेक्षा अधिक अपघातांच्या घटनाही घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी MSRDC व राज्य परिवहन विभाग सतत प्रयत्नशील … Read more

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या ST बसेस बंद!! मराठा आंदोलनाचा धसका

karnataka st bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणावरून (Maratha Aarakshan) वाढलेला वाद हा आता इतर राज्यांना देखील सोसावा लागत आहेत. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या झळा ह्या आपल्या शेजारील राज्यावर पडताना दिसून येत आहेत. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बिदर मधील भालकी ते पुणे दरम्यान धावणाऱ्या बसला काल धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे आग लावण्यात आली. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसचे … Read more

Vande Bharat Sadharan Train टेस्टिंग साठी मुंबईत दाखल; या रूटवर होणार चाचणी

Vande Bharat Sadharan Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वसामान्य प्रवाशांना कमी पैशात चांगल्या रेल्वे सुविधेचा अनुभव घेता यावा आणि लांबच्या पल्ल्याचा प्रवासही अगदी सुखकर व्हाव यासाठी वंदे भारत साधारण ट्रेन (Vande Bharat Sadharan Train) चालवण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न आहे. लवकरच देशातील ५ प्रमुख मार्गांवर वंदे भारत साधारण ट्रेन धावताना आपल्याला दिसेल. त्याच पार्श्वभूमीवर वंदे भारत साधारण एक्सप्रेस ट्रायल रनसाठी … Read more