उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटली, अलर्ट जारी

uttarakhand

नवी दिल्ली वृत्तसंस्था: फेब्रुवारी महिन्यात जोशीमठ इथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळील नीती खोऱ्यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे. Glacier burst reported in Uttarakhand's Niti Valley, confirms CM; alert issued Read … Read more

१८वर्षांवरील लसीकरणासाठी कसे कराल ‘रजिस्ट्रेशन’ ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स…

vaccination

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारने लसीकरण मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयातील व्यक्तींना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मेपासून लसी देण्यात येईल.आतापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिक आणि फ्रंट लाईन वर्करना ही लस देण्यात येत होती. मात्र आता १८ वर्षांवरील व्यक्तींना देखील लस देण्यात येणार आहे . यासाठी तुम्हाला तुमच्या नावाची … Read more

1 लाख 10 हजार किमतीचा ऑक्सिजन टँकरच गायब, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

oxygen tanker

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशभर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांना लागणाऱ्या रेमडिसिवीर, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी रेमडिसिवीरचा काळाबाजार तसेच लसी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र हरियाणामध्ये चक्क ऑक्सीजन टॅंकरच बेपत्ता झाला आहे. याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की, हरियाणा इथे पानिपत रिफायनरी … Read more

11 ते 15 मे दरम्यान कोरोनाची दुसरी लाट गाठू शकते उच्चांक ; IITच्या वैज्ञानिकांचा अंदाज

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोरोनाची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान शिगेला जाईल. या काळात देशात 33 ते 35 लाख सक्रिय प्रकरणे असतील.आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गणिताच्या मॉडेलवर आधारित अहवालानुसार मेच्या अखेरीस संसर्गाची गती वेगाने कमी होईल. शुक्रवारी देशात 3.32 लाखाहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर संसर्गामुळे 2,263 लोक ठार झाले … Read more

Good news ! कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी

medicine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबरोबरच लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी झायडस कॅडीलाच्या विराफिन … Read more

इतर देशातून लसी आयात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोदींना विचारणा, केल्या ‘या’ प्रमुख मागण्या…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाच्या विषयांवर मागणी केली आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती बघता कोरोनाची लढाई कोणत्याही परिस्थितीत आम्ही जिंकू … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय..! जून पर्यंत मिळणार ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

pradhnmatri garib kalyan yojana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देत 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana … Read more

अरे देवा ! बंगालमध्ये आढळला कोरोनाचा नवा ‘ट्रिपल म्युटंट’, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना विषाणूची ‘दुसरी लाट’ सतत विनाश करीत आहे. याक्षणी, ब्रिटन, ब्राझीलसह इतर देशांमधील डबल म्युटंट आणि इतर देशातून आलेली रूपे ही देशवासीयांच्या मनात चिंतेचा विषय होती, परंतु आता कोरोनाचे नवे रूप B.1.618 या ट्रिपल म्युटंट ने चिंता वाढली आहे.पश्चिम बंगालमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तज्ञ सूचित करतात की … Read more

मंदिरातील पुजाऱ्यांना बेड मिळेना…ओवैसी आले धावून मदतीला…होत आहे कौतुक

asuddin owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनानाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातल्या इतर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढीचा प्रमाण हे जास्त आहे. कोणाला बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. तर कुणाला औषधे मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीत हैदराबादमध्ये पुजार्‍यांना बेड मिळत नसताना एम आय एम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे … Read more

तुम्हाला चुकीची बातमी कुणी दिली ?, निधनाच्या बातमीवरून संतापल्या सुमित्रा महाजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभेचे माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून झळकली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. मात्र ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमांनी देखील ही बातमी चालवली. मात्र जेव्हा सुमित्रा महाजन यांना ही बातमी कळाली तेव्हा मात्र त्यांनी … Read more