मोदी सरकारचा मोठा निर्णय..! जून पर्यंत मिळणार ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

pradhnmatri garib kalyan yojana

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशात करोनाने हाहाकार माजला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देत 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana … Read more

अरे देवा ! बंगालमध्ये आढळला कोरोनाचा नवा ‘ट्रिपल म्युटंट’, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना विषाणूची ‘दुसरी लाट’ सतत विनाश करीत आहे. याक्षणी, ब्रिटन, ब्राझीलसह इतर देशांमधील डबल म्युटंट आणि इतर देशातून आलेली रूपे ही देशवासीयांच्या मनात चिंतेचा विषय होती, परंतु आता कोरोनाचे नवे रूप B.1.618 या ट्रिपल म्युटंट ने चिंता वाढली आहे.पश्चिम बंगालमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तज्ञ सूचित करतात की … Read more

मंदिरातील पुजाऱ्यांना बेड मिळेना…ओवैसी आले धावून मदतीला…होत आहे कौतुक

asuddin owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनानाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातल्या इतर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण वाढीचा प्रमाण हे जास्त आहे. कोणाला बेड मिळत नाहीये तर कुठे ऑक्सिजनची कमतरता आहे. तर कुणाला औषधे मिळत नाहीयेत. अशा परिस्थितीत हैदराबादमध्ये पुजार्‍यांना बेड मिळत नसताना एम आय एम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मदत केली. त्यांच्या या मदतीमुळे … Read more

तुम्हाला चुकीची बातमी कुणी दिली ?, निधनाच्या बातमीवरून संतापल्या सुमित्रा महाजन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोकसभेचे माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून झळकली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. मात्र ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट झाले. माध्यमांनी देखील ही बातमी चालवली. मात्र जेव्हा सुमित्रा महाजन यांना ही बातमी कळाली तेव्हा मात्र त्यांनी … Read more

आणखी एक मोठी दुर्घटना ! गंगा नदीत जीप कोसळली, 8 मृतदेह सापडले, 10 अद्याप बेपत्ता

bihar accident

नवी दिल्ली  वृत्तसंस्था: बिहारची राजधानी पटनाला लागूनच दानापूर येथे मोठा अपघात झाला आहे. येथे, पिपा पुलाचे रेलिंग तोडत प्रवाशांनी भरलेली जीप गंगा नदीत पडली.या अपघातात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 8 मृतदेह काढण्यात आले आहेत. या जीपमध्ये सुमारे 15 ते 20 जण होते असे सांगण्यात येत आहे. Bihar: A jeep, … Read more

नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत

nashik incedent

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्‍सिजन टँकरच्या गळतीमुळे तब्बल 24 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे असं महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. आता याबाबत पुढील माहिती मिळाली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती नाशिक पोलिस विभागाने दिली आहे. An inquiry … Read more

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही… ‘त्या ‘ रुग्णालयांवर सक्तीने कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बोलताना राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘ही काही राष्ट्रीय बातमी नव्हे,राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे’ अशी टिप्पणी केली आहे. विरारच्या घटनेत १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या … Read more

विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून प्रत्येकी ५ लाखांची मदत : मंत्री एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिकची ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घटना ताजी असतानाच विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देईल अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विरार रुग्णालयात लागलेल्या … Read more

मोठी बातमी ! विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार ; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोना परिस्थिती पाहता राज्यात लॉक डाऊन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य पाहता इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता राज्यातील कठोर निर्बंध लक्षात घेता ऑफलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगत विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण … Read more

देशातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींनी देशभरातील ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आणि त्याची उपलब्धता वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. ऑक्सिजन पुरवठा सुधारण्यासाठी गेल्या काही आठवड्यांमध्ये केलेल्या प्रयत्नांविषयी अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली या बैठकीत काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले , ‘ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, वितरणाची गती वाढविणे आणि आरोग्य सुविधांना ऑक्सिजन देण्यासाठी नवीन मार्गांचा … Read more