भाजप नेत्याकडून रेमडिसिवीरचा साठा करणे मानवतेच्या विरुद्ध , प्रियंका गांधी यांची फडणवीसांवर टीका

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडिसिवीरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत रेमडिसिवीरचा साठा करणे हे मानवतेच्या विरोधात आहे. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,’ जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडिसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडिसिवीर मिळावे म्हणून … Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’मध्ये, प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात करोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5476 कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचला पाहिजे. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावेत. अशा सूचना आज(19एप्रिल )उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेज अंतर्गत … Read more

अंध आईसोबत चालणारा मुलगा चालता चालता रेल्वे ट्रेकवर पडला; तितक्यात समोर रेल्वे आली अन्…

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :अनेक सहसी लोकांचे व्हिडीओ आपण पाहत असतो. मात्र मुंबई मध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह रे पठ्ठया! #WATCH | Maharashtra: A pointsman in Mumbai Division, Mayur Shelkhe saves life of a child who lost his balance while walking at platform 2 of … Read more

महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल :बाळासाहेब थोरात

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार निर्लज्ज राजकारण करत आहे. सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. आता महाराष्ट्राला ऑक्सिजनची मागणी कमी करावी असा सल्ला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना पलटवार केला आहे.’ पियुष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या … Read more

देशात 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद,लसीकरणाने ओलांडला १२ कोटींचा टप्पा

corona test

  नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात करोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील प्रत्येक राज्य आपापल्या परीनं कोरोनावर मात करण्यासाठी झगडत आहे. देशात मागील 24 तासात दोन लाख 73 हजार 810 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 1,619 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्याने आढळलेल्या … Read more

IFFLA’मध्ये मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरची, अनुराग कश्यप घेणार खास मुलाखत

Akshay Indikar & Anurag Kashyap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलेच परिचित झाले आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’ तसेच ‘स्थलपुराण’सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्येआता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. मूळच्या सोलापूरमधील अक्षयने … Read more