अमिताभ बच्चन यांचा मल्टीस्टारर चित्रपट ‘त्रिशूल’ ४२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता,या यातील काही न पाहिलेली छायाचित्रे पाहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टीस्टारर सुपरहिट फिल्म त्रिशूलच्या रिलीजला आज ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत.हा चित्रपट ५ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, वहीदा रहमान, हेमा मालिनी, शशी कपूर, प्रेम चोप्रा, राखी, सचिन पिळगावकर आणि असे अजूनही बरेच स्टार्स आहेत. या चित्रपटाची काही न पाहिलेली छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखणार आहोत. या छायाचित्रांमध्ये आपण ऋषी कपूरला त्रिशूलच्या अन्य टीमसमवेत पहाल.

यश चोप्रा यांनी त्रिशूल दिग्दर्शित केला होता.१९७८ मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

Trishul

Trishul

Trishul

त्रिशूलविषयी बोलताना अमिताभ बच्चन यांनी पूर्वी सांगितले होते की बऱ्याच वेळा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शूटिंग सुरू असायची.त्यानंतर आम्ही आमच्या खोलीत जायचो.यश जी रिसेप्शनजवळ उभे राहून माझे व शशी जी यांचे कौतुक करत असत.दिवसाच्या शूटिंगच्या वेळेच्या आधीच ते हजर असायचे.याची थोडीशी जाणीव असायची की आमची रात्र अजून बाकी होती.

 trishul

 trishul

trishul

trishul

त्रिशूल हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.ज्यामध्ये एक मुलगा आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी परत येतो. कारण त्याच्या वडिलांनी त्याच्या आईऐवजी दुसर्‍या कोणाशीतरी लग्न केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment