Happy birthday neetu singh! पाहुयात ऋषी कपूर – नीतूसिंग लव्ह स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेव्हा जेव्हा बॉलीवुड मध्ये लव्ह स्टोरी ची चर्चा केली जाते तेव्हा अभिनेत्री नीतू सिंग आणि अभिनेता रूषी कपूर यांची नावे त्यामध्ये नेहमीच लक्षात राहतात. या दोघांची प्रेमकथा अजूनही बीटाऊनमध्ये बरीच लोकप्रिय आहे. एकत्र काम करत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले,हे त्यांना स्वतःलाही माहित नव्हते. 70 … Read more

ऋषी कपूर यांच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर भलतीच व्हायरल ! तुम्ही पाहिली का ?

मुंबई | दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी नुकताच जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांचा अभिनय आणि प्रसिद्ध गाणी यामधून यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. मात्र त्यांचं अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच ४० वर्षापूर्वीची त्यांच्या रिसेप्शनची निमंत्रण ही आज व्हायरल होताना दिसत … Read more

अमिताभ बच्चन यांचा मल्टीस्टारर चित्रपट ‘त्रिशूल’ ४२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता,या यातील काही न पाहिलेली छायाचित्रे पाहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्टीस्टारर सुपरहिट फिल्म त्रिशूलच्या रिलीजला आज ४२ वर्षे पूर्ण झाली आहेत.हा चित्रपट ५ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजीव कुमार, वहीदा रहमान, हेमा मालिनी, शशी कपूर, प्रेम चोप्रा, राखी, सचिन पिळगावकर आणि असे अजूनही बरेच स्टार्स आहेत. या चित्रपटाची काही न पाहिलेली छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखणार … Read more

Sunday Special | ‘खुल्लमखुल्ला’ जगलेल्या ऋषी कपूर यांची गोष्ट

निवांत, सदा हसतमुख, फ्रेश, विनोदी, खेळकर अशा हलक्या-फुलक्या भूमिकांमधून ते सातत्याने प्रेक्षकांना भेटत राहिले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणे, त्यांना हसवत राहणे आणि चित्रपट पाहून सिनेमगृहातून बाहेर पडत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवणे..!! हे काम जवळपास ५० वर्षं ऋषीदांनी केलं.

‘हिंदी मिडीयम’अभिनेत्री सबा कमरने अभिनेते ऋषी कपूर यांना व्हिडिओ शेअर करून वाहिली श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता कपूर इरफान खानबरोबर हिंदी मिडीयम या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर रमजान दिसली होती.जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अभिनेता ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग हे तिच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले.ऋषी कपूर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले असता एका पत्रकाराने ऋषी आणि नीतू यांना सबाबद्दल विचारले,त्यावेळी दोघेही सबाचे कौतुक … Read more

यामुळेच अमिताभ बच्चन ऋषी कपूरला भेटायला कधीही रूग्णालयात गेले नाही, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूरने ३० एप्रिल रोजी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ते बर्‍याच काळापासून कर्करोगाशीही लढाही देत होते. ऋषी कपूर यांचे निधन झाल्याची बातमी अमिताभ बच्चन यांनी ट्वीटद्वारे दिली होती. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूरची आठवण ठेवणारी एक … Read more

संजय दत्तने अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ लिहिली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता … Read more

अभिनेते ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारात आलिया, करीना, सैफ आणि अभिषेक यांची उपस्थिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले.आलिया भट्ट, करीना कपूर खान, सैफ अली खान, आधार जैन आणि अभिषेक बच्चन यांनी अभिनेता ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारात रणबीर कपूरचे सांत्वन केले.मुंबई शहरातील चंदनवाडी स्मशानभूमीत आज दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सकाळी ६७ वर्षीय ऋषी कपूर यांचे निधन … Read more

‘या’ चित्रपटात ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी एकत्र काम केले होते,व्हिडिओ क्लिप होते आहे व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड जगाने अवघ्या २ दिवसात आपले मोठे स्टार्स गमावले आहेत.बुधवारी इरफान खानच्या निधनानंतर ऋषी कपूरने मुंबईच्या रूग्णालयात या जगाला निरोप दिला.इरफानच्या मृत्यूने जशी लाखो चाहत्यांची मने मोडली त्याचप्रमाणे ऋषी कपूर यांच्या अकाली निधनानेही त्यांच्या देश-विदेशातील चाहत्यांना धक्का बसला आहे.यामुळे बॉलिवूडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोघेही … Read more

ऋषी कपूर यांची ‘ही’ सहाबहार गाणी आजही पाडतात प्रेमात

मुंबई | सदाबहार अभिनेते म्हणून ओळख असणाऱ्या ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा अखेरचा निरोप घेतला. १९८०-९० हा काळ ऋषी कपूर यांच्या गाण्याने खूप गाजला होता. मात्र गुरुवारी अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि अखंड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. ऋषी कपूर हे आज जरी आपल्यात नसले तरीदेखील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी कायम प्रेक्षकांसोबत असणार आहेत. … Read more