Budget 2024: शेतकऱ्यांना, महिलांना सरकारकडून काय अपेक्षा? अर्थसंकल्पात होऊ शकतात ‘या’ घोषणा

Budget 2024 Expectations farmers

Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करतील. यावेळी सरकार कोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना राबवते? त्यासाठी किती रुपयांचा निधी देते त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. शेतकरी, महिला वर्ग, युवक याना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार सुद्धा मोठमोठ्या घोषणा करू शकते. … Read more

मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Shivaji Maharaj And NArendra Modi

Modi is compared to Chhatrapati Shivaji Maharaj | आज 20 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mnadir) उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहीली होती. यावेळी त्यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेची विधी करण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला गोविंद देवगिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची … Read more

Union Budget Expectations 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला काय मिळणार?

Union Budget Expectations 2024

Union Budget Expectations 2024 : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर करणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही जनतेला या अर्थसंकल्पातुन मोठ्या आशा आहेत. देशातील सर्वात महत्वाचे क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट…. कोणत्याही देशाच्या विकास दरात रिअल इस्टेट उद्योगाचा मोठा वाटा असतो. ज्या देशात या क्षेत्रावर संकट येते, त्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. त्यामुळे … Read more

Gold Price Today: श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेदिवशी सोन्या-चांदीचे भाव काय? तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today| आज आयोध्यमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. आज या सोहळ्याच्या निमित्ताने सोने-चांदी खरेदीवर ही जास्त भर देण्यात आहे. मात्र या शुभ दिवशीच ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. कारण सोमवारी सोन्या चांदीच्या भावात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी … Read more

Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पुजा संपन्न

Ram Mandir Pran Pratishtha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 22 जानेवारीच्या शुभ दिवशी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pran Pratishtha) मोठया थाटामाटात पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधी पूर्वत श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. हा … Read more

Ram Mandir : रामाला धोबी देखील प्रश्न विचारू शकत होता, आज राम भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानाला कोण प्रश्न विचारू शकतंय?

Ram Mandir Narendra Modi

विचार तर कराल । मृदगंधा दीक्षितRam Mandir | एक सश्रद्ध हिंदू म्हणून आणि स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून ‘बाबरी मस्चीद पाडणं’ आणि ‘आज राम मंदिरामधला (Ram Mandir) सरकारचा सहभाग’ हे दोन्ही मला पटलेलं नाही. सामान्य माणसं आज जो उत्सव साजरा करत आहेत तो ठीक आहे. माणसांना उत्सवांची गरज आणि हौस असते. पण सरकारच्या जबाबदाऱ्या याहून मोठ्या … Read more

Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या नावाखाली बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री; केंद्राची Amazon वर मोठी कारवाई

Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Ayodhya | एकीकडे आज अयोध्येत राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडत आहे. तर दुसरीकडे याच राम मंदिराच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अयोध्येत बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री करण्यात आल्यामुळे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग अँपवर राम मंदिराच्या नावाखाली बनावट मिठाई विक्री होत असल्याचे … Read more

Dailyhunt आणि Josh च्या संयोगाने ‘श्री राम मंत्र जप कक्ष’ या डिजिटल उपक्रमाचे अनावरण!!

DailyHunt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतातील सर्वात वेगवान आणि सर्वाधिक व्यस्त असलेले शॉट व्हिडिओ ॲप ‘जोश’ (Josh) आणि सर्वात प्रसिद्ध मीडिया प्लॅटफॉर्म ‘डेलीहंट’ (Dailyhunt) राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त ‘श्री राम मंत्र जप कक्ष’ चे अनावरण करत आहे. जो एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. हे कक्ष मंत्रोच्चारासाठी एक व्यासपीठ म्हणून वापरकर्त्यांना एकत्रितपणे राम भक्तीवर लक्ष केंद्रित करून आध्यात्मिक मंत्रांचे … Read more

Union Budget Expectations : यंदाच्या बजेटमध्ये आयकर मध्ये सूट मिळणार? स्टॅंडर्ड डिडक्शनमध्ये काय बदल होऊ शकतात?

Union Budget Expectations Tax

Union Budget Expectations : येत्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. त्यांचा हा सहावा अर्थसंकल्प आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोणत्या क्षेत्रासाठी सरकार काय काय योजना राबवणार? किती लोकांना फायदा होणार? याकडे संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष्य लागलेलं असत. त्यातही खास करून नोकरदार वर्ग सरकार कडे वेगळ्या … Read more

Ayodhya Masjid : राम मंदिर उभारलं, मग मशीद का रखडली??

Ayodhya Masjid Work

Ayodhya Masjid। आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे . कारण आज अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) पार पडणार आहे. देशभरातून ८००० पेक्षा अधिक दिग्गजांसह लाखो रामभक्त या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले असुंन भाविकांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी चांगलीच सजली आहे. परंतु एकीकडे अयोध्येत राम मंदिर उभारण्यात आलं असलं तरी … Read more