मराठी सिनेविश्वाचा परदेशात डंका; अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे 100 शोज HOUSEFULL

Swargandharva Sudhir Phadke Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला … Read more

Ye Re Ye Re Paisa 3 : मॅड कॉमेडीसाठी व्हा तय्यार!! ‘ये रे ये रे पैसा 3’ सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च; धमाल येणार

Ye Re Ye Re Paisa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ye Re Ye Re Paisa 3) मॅड कॉमेडी असलेल्या ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाच्या सिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. ‘ये रे ये रे पैसा’ मग ‘ये रे ये रे पैसा २’ यानंतर आता ‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट येऊ घातला आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी नुकतीच ‘ये रे ये … Read more

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Expressway Accident) वर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आजही भल्या पहाटे या महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात झाला. वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्याना घेऊन जाणारा टेम्पो ही ३ वाहने एकमेकांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता कि … Read more

महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांच्या उत्तराने विरोधकांना धडकी

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असुन महाराष्ट्रातील आणखी २ टप्यांचे मतदान बाकी आहे. मात्र आत्तापासून कोण किती जागा जिंकणार? यावर नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. … Read more

Shivani Surve : ‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर; नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

Shivani Surve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivani Surve) ‘देवयानी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वेने मुख्य भूमिका साकारत अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्गाचं प्रेम मिळवलं. यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं. ‘वाळवी’, ‘सातारचा सलमान’ अशा चित्रपटांमध्ये तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या. यानंतर आता तब्बल ९ वर्षानंतर शिवानी पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक करताना दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येणाऱ्या नव्या मालिकेतून … Read more

Mumbai Local : मुंबईकरांचे पावसाळ्याचे टेन्शन मिटले; पश्चिम रेल्वेने दिली Good News

mumbai local

Mumbai Local : भारतीय दळणवळण व्यवस्थेमध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. त्यातही मुंबईत रेल्वेला विशेष महत्व आहे. लोकल तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून काम करते. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. आत्ता असलेल्या रेल्वे गाड्यांशिवाय उपनगरांना जोडण्याचे काम रेल्वे विभागाकडून केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने गोरेगाव ते कांदिवली (Mumbai Local) दरम्यान … Read more

New Serial : तू भेटशी नव्याने!! सुबोध भावेचं मालिकाविश्वात कमबॅक; शिवानी सोनारसह स्क्रीन शेअर करणार, पहा प्रोमो

New Serial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Serial) घराघरात दैनंदिन स्वरूपात मनोरंजनासाठी मालिका पाहिल्या जातात. त्यामुळे मालिका विश्वाचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. या मालिकांचे कथानक आणि कलाकार प्रेक्षकांना कधी आपलेसे वाटू लागतात ते कळत नाही. त्यामुळे मालिकेतील कलाकार साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. गेल्या काही दिवसांत अनेक मालिका कमी टीआरपीमूळे बंद झाल्या. तर अनेक नव्या … Read more

Indian Railway : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनला सुरवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डब्बे ?

Indian Railway general coach

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. भारतीय रेल्वे दळणवळणाच्या सुविधांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. म्हणूनच भारतीय रेल्वे नेटवर्क देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते तर जगभरात भारतीय रेल्वेचा क्रमांक चौथा लागतो. सर्वात सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. शिवाय रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा (Indian Railway) हातभार … Read more

Bengaluru Mumbai Highway : मुंबईला जोडले जाणार ‘टेक हब’ ; देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प वाचवणार वेळ आणि पैसा

mumbai news

Bengaluru Mumbai Highway : मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी तर आहेच मात्र देशातील एक महत्वाचे शहर म्हणूनही मुंबईचा नावलौकिक आहे. राज्यातील औद्योगिक पाया आणखी भक्कम करण्यासाठी राज्यातील कनेक्टिव्हीटी वाढवणे खूप महत्वाचे आहे. याकरिता रस्ते खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. आता राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या मुंबईला टेक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूला (Bengaluru Mumbai Highway) जोडण्यात … Read more

Gaurav More : MHJ ला आणखी एक झटका; गौरव मोरेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, भावुक होत म्हणाला…

Gaurav More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gaurav More) सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने अगदी लॉकडाऊनच्या काळातही प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले आणि त्यांच्या मनात आपली जागा भक्कम केली. या कार्यक्रमातून अनेक विनोदी कलाकार झळकले. अचूक टायमिंग साधून परफेक्ट पंच मारणाऱ्या या कलाकारांमध्ये लाडके ठरलेले बरेच कलाकार याआधी हास्यजत्रेतून एक्झिट झाले. पण हास्यजत्रा सुरूच … Read more