कर्नाटकातील पराभवानंतर BJP कडून महाराष्ट्रात कारस्थान; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान सुरू केले आहे. सुरुवातीस त्यांनी शिवसेना फोडली. त्यानंतर सत्तेसाठी राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य जनतेच्या आता लक्षात आले आहे. त्यांना सामान्य जनता यावेळी साथ देणार … Read more

Satara News: गणेशोत्सवाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून आढावा; पोलिस, प्रशासनास दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी नुकतीच जिल्हा प्रशासन व पोलिस दलासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा लाभली आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून संयम व शांततेने आनंदात पार पाडावा. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात व कोणतेही गालबोट न … Read more

Satara News: पुसेसावळी दंगलीतील ठोस पुराव्याबाबत पोलिस अधीक्षकांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|खटाव तालुक्यातील पुसेसावळी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या तपासात पोलिसांना महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्या पुरव्यासदर्भात पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दंगलीच्या प्रकरणाचा योग्‍य दिशेने तपास सुरू असून, त्‍याबाबतचे ठोस पुरावे संकलित करण्‍यात येत आहेत. या पुराव्‍यांची मांडणी न्‍यायालयासमोर करण्‍यात येत असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक समीर … Read more

Satara News : छ. शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं सातारकरांना लवकरच पाहता येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखं भारतात आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात ती वाघनखं भारतात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरातील वस्तुसंग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी ती ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील शिवप्रेमींना आणि सातारकरांना छत्रपती शिवरायांची … Read more

Satara News : सांत्वन अन् सलोख्यासाठी सर्वात आधी धावले पृथ्वीराजबाबा; पुसेसावळीतील दोन्ही समाज बांधवांना केले ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे दंगल व जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला. या घडलेल्या घटनेनंतर शांत झालेल्या पुसेसावळीस नुकतीच माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच ‘गावात शांतता राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. पुसेसावळी शांतताप्रिय गाव आहे. सर्वांनी … Read more

Satara News : कंबलबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली तात्काळ कारवाई करा; ‘अंनिस’ ची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात असलेल्या कंबलबाबावर कारवाई करण्याची मागणी साताऱ्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. विशेष म्हणजे कंबलबाबा याच्याकडून केल्या जाणाऱ्या उपचाराचे व्हिडिओ भाजप आमदार राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बाबाकडून अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार केले जात … Read more

Satara News : पुसेसावळी दंगल अन् नूरहसनच्या मृत्‍यूप्रकरणी आणखी 23 जणांना अटक; ‘त्या’ 16 जणांना आज कोर्टात करणार हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात 23 जणांना अटक करण्‍यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखेकडून केला जात असून अटकेतील त्‍या 23 जणांना काल सायंकाळी सातारा येथे आणण्‍यात आले. तर शासकीय कामात अडथळा आणल्‍याप्रकरणी अटकेत असणाऱ्या 16 जणांच्‍या पोलिस कोठडीची मुदत संपत … Read more

Satara News : कराड तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये पोलिसांचे संचलन; आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी 48 जणांना नोटीसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जमावबंदी लागू करून मोर्चा, आंदोलनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग … Read more

Satara News : प्रशासनाच्या विनंतीनंतर साताऱ्यातील सामाजिक संघटनांनी उद्याचा मूक मोर्चा केला रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १६) सामाजिक संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येणार होता परंतु सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये, म्हणून मोर्चा रद्द करण्याची विनंती पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. ती विनंती मान्य करून शनिवारचा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. जिल्हाधिकार्यालयात झाली … Read more

Satara News : कराड पोलीस ॲक्शन मोडवर! इंटरनेट सुरू होताच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 8 जणांना नोटीसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीचे कारण सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्ट आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले असून सोशल मिदियात कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा कराड शहर पोलिसांनी आज बजावल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या ग्रुपच्या 8 जणांना नोटीस … Read more