शेवग्याच्या भाजीने शरीराला होणार अद्भुत फायदे; वाचून तुम्हीही रोज कराल जेवणात समावेश

Moringa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल अनेक लोक हे घरातील जेवण तसेच पालेभाज्या न खाता बाहेरील फास्ट फूड तसेच हॉटेलमध्ये जेवण करतात. त्यामुळे त्यांना आरोग्य संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु जर तुम्ही नियमितपणे घरातील ताजे अन्न खाल्ले तर तुमच्या शरीराला चांगले पोषण मिळेल. आणि तुम्हाला कोणता आजारही होणार नाही. आपल्या पालेभाज्या तसेच कडधान्य आपल्या … Read more

कमी किंमतीत खरेदी करा Samsung Galaxy A54 5G; आहेत जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A54 5G

सध्या दिवाळी जरी संपली असली तरी इ कॉमर्स वेबसाईटस वर ऑफर्सचा पाऊस सुरूच आहे. तूम्ही देखील नवा मोबाईल घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुम्हाला Samsung Galaxy A54 5G मोबाईल कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे. Samsung Galaxy चे मोबाईल फोन्स जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याचे फीचर्स देखील … Read more

लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी ठरणार मैलाचा दगड; अर्थसंकल्पात केलीये भविष्यातील निधीची तरतूद

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने त्याचप्रमाणे राज्य सरकारने विविध गटातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा देखील नागरिकांनी घेतलेला आहे. परंतु अनेक योजना आणून देखील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपयश आले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली. ज्या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे. या योजनेअंतर्गत … Read more

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा, आणि दर महिन्याला मिळवा चांगला परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme |आजकाल आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता आर्थिक सुरक्षितता असणे खूप गरजेचे आहे. आजकाल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिस मधून देखील अनेक योजना आहेत. त्यामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस मधून गुंतवणूकदारांना चांगले व्याजदर मिळते. तसेच इतर अनेक सुविधा देखील उपलब्ध होतात. त्यामुळे … Read more

राज्यातील 27,000 सरकारी शाळा होणार बंद; मोठे कारण आले समोर

Government School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता उत्तर प्रदेश मधील जवळपास 27 हजार प्राथमिक शाळा बंद होऊ शकतात. शिक्षण विभागाने देखील या शाळा बंद करण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. ज्या शाळांमध्ये 50 पेक्षा कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करण्यात येणार आहेत. आणि त्या मुलांना जवळपासच्या … Read more

देशातील ‘या’ नागरिकांना सरकारकडून दरमहा मिळणार 1 हजार रुपये; 6 महिने मिळणार लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकार हे देशातील विविध नागरिकांचा विचार करून नेहमीच अनेक योजना आणत असतात. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आता भारत सरकारने टीबी रुग्णांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी दिलेली आहे. या टीबी रुग्णांना पोषण मिळावे तसेच त्यांचा मृत्यूदर कमी व्हावा. यासाठी आता सरकारने निक्षय पोषण योजना चालू केलेली … Read more

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर; मनोज जरांगे पाटलांची निवडणुकीतून माघार

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची गडबड चालू झालेली आहे. आणि अशातच विधानसभा निवडणुकीतील एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आत्ता मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी समोर आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर निवडून येण्याची तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी … Read more

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; 1 नोव्हेंबरपासून बदलले ‘हे’ नियम

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकार मार्फत सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत. ज्या योजनांचा लाभ आतापर्यंत देशातील अनेक नागरिक घेत आहेत. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. या स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत नागरिकांना साखर, तेल, तांदळ तसेच गव्हाचे देखील वाटप करण्यात येते. गरीब लोकांना राशन पुरवले … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; पनवेल ते नांदेड दरम्यात चालू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

Express Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही ट्रेन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून , यामुळे प्रवाशांची निर्माण होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यासाठी हि बातमी … Read more