sukanya samriddhi yojana : ‘सुकन्या समृद्धी योजने’बाबत महत्वाची अपडेट ; नियमात केला बदल

suknya samrudhi yojana

sukanya samriddhi yojana : मोदी सरकारच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘सुकन्या समृद्धी योजना…’ देशातल्या लाखो लोकांनी आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे याकरिता या योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे. या योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली असून त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात याबद्दल… खाते उघडण्याची … Read more

Territorial Army Bharti 2024 | भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Territorial Army Bharti 2024

Territorial Army Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय प्रादेशिक सेना भरती यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघाली आहे. ही भरती शिपाई या पदासाठी आहे. या पदाच्या … Read more

फ्रिजमधील शिळी भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 5 लोकांना विषबाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल जवळपास प्रत्येकाच्या घरी फ्रीज असतो. फ्रीजमध्ये आपण उरलेले अन्न ठेवत असतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे अन्न गरम करून किंवा तसेच खातो. परंतु फ्रिजमध्ये अन्न ठेवून खाण्याची सवय सवय एक दिवस तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण आता एका तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना फ्रीजमधील शिळी भाजी खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे. … Read more

Mini Maldives | ‘या’ हिवाळ्यात द्या मिनी मालदीवला भेट; कमी खर्चात मिळेल बेस्ट अनुभव

Mini Maldives

Mini Maldives | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये अनेक लोक हे फिरायला जात असतात आणि सुट्टी एन्जॉय करत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जणांची आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरण्याची नक्कीच इच्छा असते. आणि त्यासाठी अनेक लोक प्रयत्न देखील करत असतात. त्यातही आजकाल मालदीव हे लोकांचे प्रमुख आकर्षण बनलेले आहे. परंतु मालदीवचे (Mini Maldives) बजेट खूप जास्त असल्यामुळे … Read more

iPhoneला टक्कर देणार Motorola चा स्मार्टफोन ; पहा वैशिष्ट्ये

motorola

तुम्हाला वारंवार जर नवीन मोबाईल फोन खरेदी करण्याचे वेड असेल तर जरा इकडे लक्ष द्या. मोटोरोला कंपनी एक अतिशय मजबूत 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे, या स्मार्टफोनमध्ये 432 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये तुम्ही आयफोनप्रमाणेच फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. मोटोरोलाचा नवा 5G स्मार्टफोन आयफोनला टक्कर देणार आहे आणि या … Read more

अंड्याच्या सेवनाने पोटाची चरबी होते झटक्यात कमी; अशाप्रकारे करा सेवन

Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. बैठी जीवनशैली, कामाचा तणाव जंक फूडचे जास्त सेवन करणे, व्यायामाचा अभाव, जास्त वेळ स्क्रीन टाईम या सगळ्या गोष्टींमुळे अनेक लोकांना लठ्ठपणाची समस्या वाढत चाललेली आहे. अलीकडच्या काळात वाढते वजन ही एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे लंबवाढत्या वजनामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो … Read more

राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन??

Rahul Gandhi And Nana Patole

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने कोणतीही स्पष्ट अशी भूमिका न घेता मौन बाळगणं पसंद केलं. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा … Read more

दिवाळीच्या सणानिमित्त पुणेकरांसाठी गुड न्यूज; धावणार ‘ही’ विशेष साप्ताहिक ट्रेन

Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी दिवाळीच्या सणामुळे अनेक प्रवासी आपल्या मायगावी जात असतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीमुळे अनेक गैरसोयी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी पुण्याहून विशेष गाडी चालणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. हि गाडी पुणे जोधपूर साप्ताहिक विशेष म्हणून ओळखली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात … Read more

Amla Juice | दररोज रिकाम्या पोटी प्या आवळ्याचा रस; शरीराला होतील अद्भुत फायदे

Amla Juice

Amla Juice | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळे आजार होत आहेत. परंतु अजूनही अनेक अशा नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. परंतु अनेक लोक आजकाल या नैसर्गिक गोष्टींचे सेवन न करता बाजारातील पदार्थ विकत घेतात. आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे तो म्हणजे आवळा. आवळा … Read more

Personal Loan | घरबसल्या काही तासातच मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Personal Loan

Personal Loan | दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. या दिवाळीनिमित्त अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. काही लोक घरात नवीन फ्रीज, गाडी तसेच नवीन घर घेत असतात. कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत … Read more