Weather Update | राज्यात दिवाळीवर पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

Weather Update

Weather Update | दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. परंतु या दिवाळीवर पावसाचे सावट आलेले आहे. ते म्हणजे आता यंदाच्या दिवाळीत पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस जास्त प्रमाणात पडणार नाही, परंतु रिमझिम स्वरूपात का होईना? हा पाऊस (Weather Update) येणार आहे. … Read more

दमदार फीचर्ससह OPPO A3x 4G फोन लाँच ; फक्त 8999 रुपयात करा खरेदी

OPPO A3x 4G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OPPO ने गेल्या दोन महिन्यापूर्वी नवीन फोन लाँच केला आहे. हा OPPO A3x 5G स्मार्टफोन म्हणून ओळखला जात असून , लवकरच हा फोन 4G वेरिएंटमध्ये बाजारात मिळणार आहे. दिवाळीमध्ये फोनची किंमत 10000 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडण्याजोगा फोन मिळणार आहे. अनकेजण या फोनकडे आकर्षित होताना दिसत आहेत. … Read more

ग्राहकांसाठी दिवाळी खास ऑफर; 699 रुपयांमध्ये खरेदी करा JioBharat 4G फोन

JIo BHarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या सणानिमित्त मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना आकर्षित भेट दिली आहे. त्यांनी लाँच केलेल्या जिओभारत 4G फोनची किंमत कमी केली आहे. त्यामुळे तुम्हाला कमी रिचार्ज पासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंतची सुविधा प्रदान केली आहे. या फोनच्या किमतीत सुमारे 30 टक्क्यांनी कमी केल्याने ग्राहकांच्या खर्चात जवळपास 300 रुपयांची बचत होणार … Read more

इस्रोची नवी घोषणा ; 2026 मध्ये गगनयान तर 2028 मध्ये चांद्रयान 4 मिशन लाँच

Isro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संशोधन क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असून भारताने वेगवेगळे प्रयोग करून अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यातच आता इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गगनयान आणि चांद्रयान मोहिमांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत 2026 मध्ये गगनयान मिशन अवकाशात पाठवणार आहे, तर चांद्रयान 4 मिशन 2028 मध्ये प्रक्षेपित करणार आहेत. … Read more

मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी? संशोधनात आली मोठी माहिती समोर

Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील अनेक लोक हे सी फूड मोठ्या प्रमाणात खातात. मुंबई तसेच कोकणातील अनेक लोक हे चिकन मटणपेक्षा सागरी पदार्थांना म्हणजेच माशांना जास्त पसंती दर्शवतात. माशांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये सुरमई, पापलेट, बोंबील मांदेल यांसारखे अनेक मासे बाजारात विकले जातात. माशांची नावे घेतली तरी मासे प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. … Read more

BSNL | खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका: गेल्या महिन्यात BSNL ने कमावले 30 लाख नवे ग्राहक

BSNL

BSNL | यावर्षी जुलै महिन्यात अनेक लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. आणि याचा फायदा सरकारी टेरिकॉम कंपनी बीएसएनएलला (BSNL) मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बीएसएनएल कंपनीला आता अच्छे दिन यायला लागलेले आहेत. गेल्या काही महिन्यातच बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये खूप झपाट्याने वाढ झालेली आहे जिओ, एअरटेल आणि त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केल्यामुळे त्यांच्या अनेक … Read more

Google Pay Loan Scheme | G Pay वरून मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Google Pay Loan Scheme

Google Pay Loan Scheme | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील डिजिटलायझेशन आलेले आहेत. त्यानंतर गुगल पे आणि फोन पे यांसारखे थर्ड पार्टी ॲप आले. आणि ऑनलाईन पेमेंट करणे … Read more

Bussiness Idea | घरबसल्या फ्लिपकार्टसोबत करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | भारतात अनेक ई कॉमर्स कंपन्या आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टींची डिलिव्हरी अत्यंत वेगाने लोकांना घरपोच होत असते. सध्या या दोन कंपन्या ई-कॉमर्स मार्केटमधील सगळ्यात वेगाने चालणाऱ्या कंपन्या आहेत. कोरोनानंतर ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि याचाच फायदा ई-कॉमर्स कंपन्यांना झालेला दिसत … Read more

Viral Video | पाहावं ते नवलंच ! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर लटकला थेट विजेच्या तारेला

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे.जिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट घरबसल्या पाहायला मिळते. जवळपास सगळेच लोक आजकाल सोशल मीडिया वापरतात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. काही व्हिडिओ 9Viral Video) हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला लावणारे असतात. रिल्स, स्टंट आणि जुगाड करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल … Read more

घरच्या बाहेर पडताना खिशात ठेवा कापूर ; होतात ‘हे’ फायदे

camphor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व आहे. आपल्या घरात देवपूजा करायची असेल किंवा कोणत्याही महत्त्वाचे काम असेल, तर देवापुढे कापूर हा नेहमीच जाळला जातो. देव पूजेमध्ये कापराला खूप जास्त महत्त्व आहे. कापूर जाळल्याने देव देवता प्रसन्न होतात, असे समजले जाते. यासोबतच कापरामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आणि … Read more