मुंबईत नाईट कर्फ्यू लागणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार कडून मुंबईत नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत हा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे टोपे यांनी म्हंटल. दुसऱ्या लाटेप्रमाणे चिंताजनक परिस्थिती सध्या तरी … Read more

मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता; महापौरांचा इशारा

Kishori Pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आहे.आकडेवारीनुसार ४० ते ४५ टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आढळून येत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना मिनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबईतील रुग्णसंख्या चारपटीने वाढत … Read more

कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही- विजय वडेट्टीवार

vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून राज्य सरकारने हळू हळू निर्बंध शिथील केले आहेत. महाराष्ट्र अनलॉक होत असताना मुंबईकरांचासाठी जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, … Read more

मुंबईत काय सुरु आणि काय बंद ; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. दरम्यान मुंबईला तिसऱ्या टप्प्यात सामील करण्यात आलं असून मुंबई महानगरपालिकेनं आपली स्वतंत्र नियमावली जारी केली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, 'ब्रेक द चेन' अंतर्गत खालील नमूद निर्बंध बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार दिनांक ७ जून … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गो ग्रीन बाप्पा सोबत मिळणार मास्क आणि सॅनिटायझर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमांना कोरोनाच्या संकटामुळे कोणतीही परवानगी मिळाली नाही. तसेच या वर्षी चा गणेशोत्सव खूप साध्या पद्धतीने साजरा करा. असे आवाहन राज्य सरकारने अनेक गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. अनेक मंडळांनी राज्य सरकारच्या निर्णयाला मान देऊन आणि यंदाचे देशावर असलेले संकट पाहता. अनेकांनी हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

म्हणुन रेखाने दिला कोरोना चाचणीसाठी नकार…

मुंबई । सर्व ठिकाणी कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अगदी तो बॉलिवूड कलाकारांच्या घरापर्यंत पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री म्हणून प्रख्यात असणाऱ्या रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. परंतु रेखा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यास नकार दिला आहे. रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण होताच त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी ‘हे’ सुपरस्टार आले पुढे, अशा प्रकारे केली मदत

मुंबई | मुंबईचा डबेवाला आणि त्यांच्या बॉक्स मॅनेजमेंटच्या वक्तशीरपणाबद्दल जगात बरेच संशोधन झाले आहे. जगभरातील व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर बरेच लेखही लिहिले आहेत, परंतु, हे जगप्रसिद्ध डबेवाले आजकाल खूप संकटात आहेत. अभिनेता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी त्यांच्या मदतीसाठी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेखही या डबेवाल्यांना मदत करण्यासाठी पुढे … Read more