अमेरिकेतील कोरोना संकटात ट्रम्प फोडणार निवडणूक प्रचाराचा नारळ

वॉशिंग्टन । जगात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत झाला आहे. देशात दररोज १५ हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. इथल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १ लाख १२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवलं आहे. ट्रम्प या महिन्यापासून आगामी निवडणुकांसाठी प्रचार … Read more

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more