बहीण, वडील कॉंग्रेसमध्ये तर पत्नी भाजपमध्ये गेल्याने रविंद्र जडेजाने दिला ‘ या ‘ पक्षाला पाठिंबा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |वडील आणि बहीणने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला आपली भूमिका स्पष्ट करणे भाग होते. कारण या आधी मार्च महिन्यामध्ये जडेजाची पत्नी रीवावा रविंद्र  जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रविंद्र जडेजाने आपली भूमिका  ट्विट करून स्पष्ट केली आहे. I support BJP.@narendramodi #rivabajadeja jai hind 🇮🇳 pic.twitter.com/GXNz5o07yy — Ravindrasinh jadeja (@imjadeja) April … Read more

नरेंद्र मोदींची अकलूज येथील सभा रद्द करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी | रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे अकलूजला पार पडणार आहे. हि सभा १७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळाला नाही म्हणून भाजपने लिंगायत … Read more

वर्ध्यातील सभेत मोदींनी साधला पवारांवर निशाणा…

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर होणाऱ्या सध्या प्रचार सभेत नेतेमंडळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. यावेल्ली बोलताना मोदी म्हणाले कि, ‘राष्ट्रवादी पक्ष पवार घराण्याच्या अंतर्गत वादाचा बळी ठरत चालला आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करतात असे बोलले … Read more

मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूतिच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आजपासून प्रचार सभेला सुरवात केली आहे. वर्धा येथे त्यांची पहिली प्रचार सभा आज असणार होती. या सभेत बोलताना मोदींनी पहिले वाक्य मराठीत बोलून भाषणाला सुरवात केली. ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीला मी शाष्टांग दंडवत घालतो’ हे वाक्य भाषणाच्या सुरवातीला मराठीतून … Read more

भाजपकडून मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात, २५ सभा होणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणूका काही दिवसातच पार पडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. ७ जागांसाठी ११ एप्रिलला पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरु झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्रात २५ मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यासाठी भाजपची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही सभांसाठी उपस्थित राहणार … Read more

मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु – सुशीलकुमार शिंदे

Untitled design

पंढरपूर | पंढरपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जिंकले तर ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल.’ कारण मोदींची हुकूमशाह बनण्याकडे वाटचाल सुरु आहे. शेतकरी मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि नारायण राणे उपस्थित होते. सांगलीचे माजी आमदार … Read more