संजय राऊतांचा पहिला हल्ला राज ठाकरेंवर; म्हणाले की…

sanjay raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून बाहेर येताच विरोधकांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी पहिलाच वार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला आहे. संजय राऊत तुरुंगात असताना राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करत राऊतांनी स्वतःशी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हंटल होत, त्याच विधानाचा आधार घेत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. … Read more

राऊतांच्या सुटकेनं ठाकरेंना नवं बळ; शिवसैनिकांमध्येही नवा जोश

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जमीन मंजूर झाला. आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यांनतर शिवसैनिकांमध्ये खऱ्या अर्थाने नवचैतन्य आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना सुद्धा मोठा आधार आणि बळ मिळाल … Read more

जेलमधून सुटल्यावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. यांनतर आज ७ वाजता ऑर्थर रोड जेलमधून राऊत यांची सुटका कऱण्यात आली. राऊत यांच्या स्वागताला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. आपली सुटका झाल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. संजय राऊत म्हणाले, सुटका झाल्याचा आनंद आहे. माझी अटक … Read more

राऊतांना झालेली अटक बेकायदशीर; कोर्टाची ED ला चपराक

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी कोर्टाने ईडी वर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत याना केलेली अटक बेकायदेशीर आहे अशा शब्दात ईडीला चपराक लगावली आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर … Read more

संजय राऊत म्हणजे निष्ठेचं जिवंत उदाहरण; मुंबईत पोस्टरबाजी

sanjay raut banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत याना आज रात्री ७ वाजता तुरुंगातून सोडण्यात येणार आहे. तत्पूर्वी शिवसैनिकांकडून राऊतांच्या समर्थनार्थ मुंबईत बॅनरबाजी … Read more

संजय राऊतांना जामीन मंजूर; ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. राऊतांना तब्बल १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊत यांच्यासोबत प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर झाला आहे. … Read more

संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच; पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपाखाली तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच जाणार हे आता स्पष्ट झालं आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी … Read more

धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की यापूर्वी ..

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी कोर्टाच्या आवारात शिवसैनिक, माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी अनौपचारिक … Read more

कोठडीतही वाचन- लेखन सुरूच; पहा संजय राऊतांचा रोजचा दिनक्रम

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मुक्काम सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेणारे , विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत तुरुंगात नेमकं काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत … Read more

संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाचा निर्णय

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना खासदार याना पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर आज युक्तिवाद पार पडल्यांनंतर संजय राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊतांचा जामिनीचा मार्ग मोकळा झाला आहे ईडीने 1 ऑगस्टला संजय राऊत यांना अटक … Read more