Elon Musk अडचणीत, Twitter मधील गुंतवणुकीची माहिती उशिरा दिल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर Twitter मधील त्यांच्या स्टेकची घोषणा करण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याचा आरोप आहे. कंपनीचे शेअर्स स्वस्त दरात मिळावेत म्हणून त्यांनी असे केले. यूएस सिक्युरिटीज एक्स्चेंज आणि एक्सचेंज कमिशन फाइलिंग एलन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2 टक्के भागीदारी आहे. म्हणजेच मस्कचे ट्विटरचे 73,486,938 … Read more

टेस्लाचे सीईओ एलन मस्क Twitter च्या बोर्डात सामील होणार नाहीत, पराग अग्रवाल यांनी केली पुष्टी

नवी दिल्ली । ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या ट्विटर बोर्डात सामील होण्यासाठी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ट्विटरच्या सीईओने म्हटले आहे की,” एलन मस्क यांनी कंपनीच्या बोर्डात सामील होण्यास नकार दिला आहे.” पराग अग्रवाल यांनी एलन मस्कच्या नकाराचे कोणतेही कारण सांगितले नसले तरी कंपनीमध्ये मस्क यांच्या सल्ल्याचे … Read more

Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण,मात्र Dogecoin मध्ये झाली वाढ

Online fraud

नवी दिल्ली । बुधवार, 6 एप्रिल रोजी सकाळी 9:44 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 3.78% ची घसरण झाली. गेल्या 24 तासात ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.08 ट्रिलियन पर्यंत घसरले आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीमध्ये घसरण झाली आहे. एलन मस्कने ट्विटरमधील स्टेक आणि ट्विटरच्या बोर्डावर सदस्यत्व विकत घेतल्याच्या बातम्यांनंतर Dogecoin (DOGE) मध्ये लक्षणीय वाढ झाली … Read more

Meta चे शेअर्स घसरले, झुकेरबर्गच्या संपत्तीत झाली 31 अब्ज डॉलरची घट

नवी दिल्ली । Meta चे सीईओ मार्क झुकेरबर्गलाही फेसबुकच्या युझर्समध्ये घट झाल्यानेधक्का बसला आहे. मेटाच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के घसरण झाल्यामुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात $31 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यासोबत झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या लिस्ट मधून बाहेर पडला आहे. 2015 नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की झुकेरबर्ग श्रीमंतांच्या टॉप 10 … Read more

एलन मस्क ठरणार ₹ 85 हजार कोटींचा टॅक्स भरणारे अमेरिकेतील पहिले व्यक्ती, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 85 हजार कोटी रुपये टॅक्स भरणार असल्याचे सांगितले आहे. असे झाले तर, अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणी टॅक्सच्या रूपात एवढी मोठी रक्कम भरेल. मस्क आणि वॉरन यांच्यात … Read more

कधीकाळी रिकाम्या हाताने अमेरिकेत आलेल्या एलन मस्क यांचा संघर्ष जाणून घ्या

नवी दिल्ली । आज आपण ज्या अभिमानाने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कचे नाव घेतो आणि त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहतो. मात्र आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे कि, त्याची एके काळी फारच खराब अवस्था होती. आपल्या जुन्या दिवसांविषयी सांगताना एलन मस्क म्हणाले की, “जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता, ते रिकाम्या खिश्याने … Read more

एलन मस्क टेस्लाचे शेअर्स वारंवार का विकत आहेत? यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकले आहेत. गुरुवारी त्यांनी टेस्लाचे 9,34,091 शेअर्स 96.3 कोटी डॉलर्समध्ये विकले. यापूर्वी, मस्कने 4 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या शेअर्सची विक्री सुरू केली होती आणि तेव्हापासून कंपनीचा शेअर 18 टक्क्यांनी घसरला आहे. गुरुवारी शेअर्सची विक्री केल्यानंतर, एलन मस्कची एकूण संपत्ती 16 … Read more

Elon Musk ने व्यक्त केली जॉब सोडण्याची इच्छा, आता पुढे काय करणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मोठी घोषणा केली आहे. मस्कने सांगितले की,” तो जॉब सोडून इनफ्लुएंसर बनण्याचा विचार करत आहे. मस्क टेस्लामध्‍ये आपला स्‍टेक सतत कमी करत आहे. गुरुवारी त्याने कंपनीचे 934,091 शेअर्स 96.3 कोटी डॉलर्समध्ये विकले. 10 टक्के शेअरच्या विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी … Read more

Tesla मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी, कंपनीला कशा प्रकारची लोकं हवी आहेत जाणून घ्या

नवी दिल्ली । Elon Musk च्या Tesla कंपनीत सध्या नोकरभरती सुरू आहे. जर तुम्ही देखील Tesla मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता ते प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Tesla ने येथील नोकऱ्यांसाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत. Elon Musk यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की,”नेहमीप्रमाणेच, Tesla हार्डकोर AI इंजीनियर्सना … Read more

Elon Musk ने दोन दिवसांत गमावले 50 अब्ज डॉलर्स, Tesla च्या शेअर्समध्ये झालेली घसरण आहे यामागील कारण

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची एकूण संपत्ती या आठवड्यात आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्सनी घसरली आहे. सलग दुसऱ्या दिवशी टेस्ला इंकच्या शेअर्सच्या घसरणीमुळे हे घडले आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या इतिहासातील दोन दिवसांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. मॅकेन्झी स्कॉटपासून 2019 च्या घटस्फोटानंतर जेफ बेझोसने … Read more