Toyota Urban Cruiser Hyryder 2022 : Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स

Toyota Urban Cruiser Hyryder 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. जगातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने शुक्रवारी भारतात आपली नवीन हायब्रीड इलेक्ट्रिक (Toyota Urban Cruiser Hyryder 2022) SUV टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर लॉन्च केली आहे . ही कार पेट्रोल इंजिन आणि इलेकट्रीक मोटार या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने चालते. … Read more

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Maruti Suzuki Brezza 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कार कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी आपली लोकप्रिय गाडी Brezza (Maruti Suzuki Brezza 2022) चे 2022 मॉडेल लॉन्च केले. गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आल्यामुळे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे कंपनीला 8 दिवसात कारसाठी 45000 बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुजूकीची … Read more

Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट; जाणून घ्या किंमत अन लॉंचची तारीख

Honda N7X

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 चाकी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जपानची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी होंडा (Honda N7X) भारतात नवीन कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Honda लवकरच नवीन SUV Honda N7X लॉन्च करणार आहे. होंडाची ही गाडी Tata Motors च्या Tata Harrier, Hyundai Creta, Kia Motors च्या Kia Seltos आणि Mahindra च्या … Read more

Best 7 Seater Car : मारुतीच्या Ertigaची किंमत फक्त 2 लाखांपासून सुरू; पहा कुठे आहे ‘ही’ ऑफर

Best 7 Seater Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम MPV पैकी एक आहे. या गाडीच्या 7 सीटर (Best 7 Seater Car) आसन क्षमतेमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरते. भारतीय बाजारात या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत ₹8.35 लाख आहे, तर गाडीच्या टॉप व्हेरियंटसाठी ₹12.79 लाखांपर्यंत पोहोचते. पैशांच्या अभावामुळे काही वेळा आपल्याला आपली आवडती गाडी … Read more

Maruti Suzuki Alto : मारुतीची Alto नव्या अवतारात येणार; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Maruti Suzuki Alto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकीच्या कारला (Maruti Suzuki Alto) भारतात कोणतीच तोड नाही. ग्राहकांना कमी किमतीतही उत्तम मायलेज देणारी कार म्हणून आपण मारुती सुझुकी कंपनीकडे पाहतो. अलीकडच्या काळात मारुतीने आपल्या काही जुन्या मॉडेलच्या गाड्या नव्या अपडेटसह लॉन्च केल्या आहेत. त्यातच आता गेल्या 20 वर्षांपासून ग्राहकांच्या आवडीची असलेली मारुतीची अल्टो ही कार आता आपल्याला नव्या … Read more

New Mahindra Scorpio: नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ लवकरच लाँच होणार; पहा काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये

New Mahindra Scorpio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय लोकांच्या मनावर गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारी महिंद्रा स्कार्पिओ लवकरच आपल्या नव्या (New Mahindra Scorpio) अवतारात येणार आहे. कंपनीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ येत्या जून महिन्यात बाजारात दाखल होऊ शकते. महिंद्राने सर्वप्रथम 2002 साली आपली पहिली स्कॉर्पिओ गाडी लॉन्च केली होती. त्यानंतर या गाडीला ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद … Read more

Kia Carens CNG : कियाची कॅरेन्स लवकरच येणार सीएनजी मध्ये; Ertiga ला देणार तगडी फाईट

Kia Carens CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने अनेक लोकांचा कल CNG गाडी खरेदी करण्याकडे वळला आहे . भारतात Tata Motors, Mahindra, Hyundai Motors आणि MG Motor तसेच Jeep यासह इतर अनेक कंपन्यांनी मध्यम आकाराच्या SUV गाड्यांची निर्मिती केली आहे. तसेच लोकांचा कल CNG कडे असल्याने त्यांची विक्रीही चांगली होत आहे. त्याच … Read more

दुचाकी – चारचाकीच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू

khatav two-wheeler car accident

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी खटाव तालुक्यातील जाखणगाव शेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि चारचाकी याच्यात शनिवारी धडक झाली. या अपघातात सुरुवातॆला तीनजण जखमी झाले होते. त्यापैकी दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात कीर्तनकार कुणाल शंकर जाधव आणि अभिजित मधुकर येलगे यांचा मृत्यू … Read more

ट्रक- चारचाकीचा पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : सेलोराचे मोठे नुकसान

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ट्रक आणि चारचाकी गाडीचा जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवेवर चारचाकी गाडी मध्येच उभी असलेल्या स्थितीत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रक आणि चारचाकी सेलोरो गाडी (क्र. MH- 12- SL- … Read more

‘या’ दोषामुळे ‘मारुती-सुझुकी’ने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार मागवल्या माघारी

मुंबई । भारतात कार तयार करणाऱ्या कंपनींपैकी एक आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने तब्बल १.३४ लाखांहून जास्त कार माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये (fuel pump) दोष असल्यामुळे कार माघारी मागवल्या आहेत. मारुती-सुझुकीकडून एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात … Read more