भारतातील ट्रक चालकांना मिळणार AC ची गार हवा

Truck AC Cabin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रक चालकांचे आयुष्य सुखकर होणार आहे. नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकचे कॅबीन AC बनवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भारतात ट्रकचे उत्पादन घेणाऱ्या … Read more

Satara News : वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्यास नारळाच्या ट्रकची जोरदार धडक; ड्रायव्हरची प्रकृती चिंताजनक

coconut truck Venna river accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या नारळाच्या ट्रकने वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्यास जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचा पुढील बाजूचा भाग नदीपात्रात कोसळला तर ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटकहून नारळाने भरलेला ट्र्क क्रमांक (TN 88 … Read more

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी

Pune-Bangalore National Highway karad accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव हद्दीत कराडहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एक ट्र्क पलटी होऊन अपघात झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली असून यामध्ये ट्रकची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुका हद्दीत सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे महामार्गावर सर्व्हिस … Read more

ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलेलं असतं? कारण पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Horn OK Please

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हायवेवर किंवा एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना तुम्ही अनेक वाहनांच्या पाठीमागे Horn OK Please असं लिहिलेलं बघितलं असेल. खास करून प्रत्येक ट्र्कच्या पाठीमागे हे 3 शब्द असतातच. तुम्हाला कायम प्रश्न पडला असेल कि असं का लिहिलं जातं? यामागील नेमकं लॉजिक काय आहे? तर आज तुम्ही तुमच्या या प्रश्नाचं निरसन करणार असून तुमच्या … Read more

पुणे- बंगलोर महामार्गावर ST बस आणि ट्रकची भीषण धडक; 2 जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे बंगलोर महामार्गावर कराड तालुक्याच्या वराडे गावच्या हद्दीत रस्त्याकडे उभे असणाऱ्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसुन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. नाशिक ते सांगली असा प्रवास करणारी ही एसटी … Read more

याला म्हणतात ‘परफेक्ट’ ड्रायव्हर…; पट्ठ्यानं विना चाकांचाच चालवला ट्रक

driver truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर आपल्या हटके व्हिडीओमुळे अनेकजण फेमस होतात. काही जण तर दररोज आपले हटके व्हिडीओ बनवून त्यावर शेअर करतात. सध्या एक हटके व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तो म्हणजे महामार्गावर एक ट्रक ड्रॉयव्हर चक्क पुढील चाके नसणारा ट्र्क महामार्गावरून चालवत आहे. त्याच्या या ड्रायव्हिंगने अनेकांनी लक्ष वेधले आहे. महामार्गावरून … Read more

कराड शहरात विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने चालता ट्रक पेटला

truck caught fire

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरातील मुजावर काॅलनी परिसरात भेदा चाैकात आज 12 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकमधील साहित्य पेटले. विद्युत वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ट्रकमधील साहित्याने पेट घेतला. यामध्ये ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरातील भेदा चाैकातून एक ट्रक चालला होता. या ट्रकमध्ये मिरची, मसाल्याचे साहित्य भरले होते. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त … Read more

Video : रयत कारखान्याचा ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पसरणी (ता. वाई) येथील भैरवनाथनगर येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळला. ही घटना सायंकाळी 6 च्या सुमारास ही घडली. ट्रकचालकाने वेळीच ट्रकमधून उडी घेतली. त्यामुळे जिवितहानी टळली, मात्र ट्रक कालव्यात कोसळल्याने पाणी तुंबून लाखो लिटर पाणी कालव्यातून बाहेर जावून वाया गेले. धोम पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्यातील पाणीपुरवठा … Read more

वनविभागाची कारवाई : राष्ट्रीय महामार्गावर खैर लाकडासह ट्रक जप्त

कराड | खैर या बहुमुल्य प्रजातीची विनापरवाना वृक्षतोड करुन त्यापासून माल तयार करुन वाहतुक करीत असताना वनविभागाने खैर लाकूड माल व ट्रक जप्त केला. या कारवाईत 4 लाख 67 हजार 52 रुपये किंमतीचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. वनविभागाने दिलेली माहिती अशी, गुरूवारी दि. 10 मार्च रोजी सहाययक वनसंरक्षक (वनीकरक व कॅम्पा) सातारा हे मौजे … Read more

अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक : दोघेजण गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या अनेक दिवसापासून कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान काल कराड येथील राष्ट्रीय महामार्गावर वहागांव हद्दीत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी कराड तालुक्यातील वाहागावच्या हद्दीत कराड ते सातारा … Read more