E- Shram Card म्हणजे काय? कसा करावा अर्ज? पहा संपूर्ण माहिती एका Click वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत सरकार नेहमीच अल्प उत्पन्न गटासाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. ज्यात समाजातील आर्थिकरीत्या दुर्बल असणाऱ्या समूहाला नजरेसमोर ठेवून त्यांचे जगणे हे कश्या प्रकारे सुसह्य होईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले जाते . आजवर सरकारने भारतातील अश्या बऱ्याच योजना अंमलात आणून त्या यशस्वी केल्या आहते ज्याचा लाभ हा आजही भारतातील जनता घेत … Read more

देशात पुन्हा नोटबंदी! आता ‘हि’ नोट चलनातून बाद; RBI ने घेतला मोठा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला होता. त्यांनतर आता देशात पुन्हा नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३० सप्टेंबर पासून २००० रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यात सर्वात महत्वाची … Read more

Vande Bharat Express : देशाला आज मिळाली 17वी वंदे भारत ट्रेन; ‘या’ मार्गावरून धावणार

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वंदे भारत ट्रेनला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. देशात अनेक राज्यात या ट्रेन धावत असून जनतेला चांगली सुविधा या वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून मिळत आहे. आत्तापर्यन्त देशभरात १६ वंदे भारत ट्रेन सुरु असून आज ओडिसा राज्यातील पुरी हावडा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन च्या देशाला १७ वी … Read more

मोदी सरकार देतंय २३९ रुपयांचे फ्री मोबाईल रिचार्ज? काय खरं अन काय खोटं जाणून घ्या

Government Scheme-2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 दिवसांसाठी भारतातील सर्व मोबाईल वापरणाऱ्या देशवासियांना 239 रुपयांचे मोफत रिचार्ज देत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की मोदी सरकार 2024 च्या निवडणुकीपूर्वी मोबाईल वापरणाऱ्या भारतीयांना फ्री रिचार्ज देत आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांनी भाजप सरकारला मतदान करावे. सदर … Read more

बजरंगबलीने मोदी- शहांच्याच टाळक्यात गदा हाणली; सामनातून हल्लाबोल

modi shah raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चाळीसा सारखे कार्यक्रम करायला लावले, परंतु या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी- शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर … Read more

Karnataka Assembly Result : कर्नाटकात हालचालींना वेग; घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ पाऊल

karnataka assembly result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Karnataka Assembly Result) । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे सर्व कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर पडला आहे. मात्र एकूण आकडेवारी पाहता आणि जुने काही अनुभव पाहता घोडेबाजार बाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सावध झाली आहे. निकालाचे कल हाती येत असतानाच काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूत … Read more

मोदी म्हणजे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण; संजय राऊतांची सडकून टीका

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. 9 वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. मोदी म्हणजे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण असून देशाला ते परवडणार नाही असं म्हणत राऊतांनी … Read more

PMMVY : महिलांना दरवर्षी 5000 रुपये; मोदी सरकारची जबरदस्त योजना पहाच

Pradhan Mantri Matru Vandana Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकरी, गरीब जनता आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याच धर्तीवर आता देशातील गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली असून या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना दरवर्षी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. गरोदर आणि स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत व्हावी, … Read more

मोदींच्या ‘मन की बात’ चे 100 Episodes पूर्ण; बिल गेट्स यांनी केले अभिनंदन

narendra modi bill gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून प्रसारित केला जाणार आहे. रविवार, 30 एप्रिल रोजी मन कि बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या … Read more

पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे; काँग्रेस अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

mallikarjun kharge narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोपच्या फैली झडत आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आहे. मोदी हे हे विषारी सापासारखे आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. खर्गे यांच्या या विधानानंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची … Read more