आजपासून औरंगाबाद जिल्हा पूर्णपणे अनलॉक

Unlock

औरंगाबाद : सात जूनपासून ब्रेक द चेनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या औरंगाबद शहर अनलॉक करण्यात आले. मात्र ग्रामीण भागात काही निर्बंध कायम होते. ग्रामीण भागातही पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आल्याने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध आजपासून हटवण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आजपासून जिल्हयात सर्व … Read more

आता १०० ऐवजी ‘हा’ असणार पोलीस नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक

औरंगाबाद : महाराष्ट्रभर आता पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक बदलणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. येत्या काही काळात ११२ हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याचे समजत आहे.१०० ऐवजी ११२ हा क्रमांक संपूर्ण महारष्ट्रासाठी असेल. औरंगाबाद शहरात २० व्हॅन आणि ८० मोटारसायकल यात समाविष्ट होणार आहेत. वयोवृद्ध नागरिक, पीडित महिला, टवाळखोर तसेच कौटुंबिक वाद यावर कारवाही … Read more

मा.क.प. च्या आंदोलनाने घोषणाबाजीने परिसर दणाणले; दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी उठवला आवाज

औरंगाबाद : लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे. खरीप हंगामा तोंडावर असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, परिणामी शेतकर्‍यांना आत्महत्येपासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि … Read more

अमरप्रीत चौकात उड्डाणपूल करण्याची खासदार इम्तियाज यांची मागणी

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. दोन वर्षापूर्वी सुद्धा तत्कालीन प्रकल्प संचालक पी. डी. गाडेकर यांना सविस्तर माहिती देऊन उड्डाणपूल बांधण्याची प्राथमिकता निर्देशांकआणून दिली होती. पत्रात नमूद करण्यात … Read more

धक्कादायक! औरंगाबादेत चक्क एपीआय महिलेवर बलात्कार

औरंगाबाद | मुंबई पोलीस दलात सहायक निरीक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. या गुन्ह्यात औरंगाबादेतून तरुणाला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी मंगळवारी एमआयडीसी सिडको भागात ही कारवाई केली. या आरोपीसह अन्य दोघांनी मोबाईल मधील चित्रीकरण दाखवून पीडितेला ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. संदीप भारत ठाकूर (38, रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी), असे … Read more

खुलताबाद पंचायत समितीचा मनमानी कारभार; 11:30 वाजले तरी कर्मचारी बेपत्ता

panchayat samiti

औरंगाबाद | खुलताबाद तालुक्यातील पंचायत समिती 12 वाजले तरी निर्मनुष्य दिसत आहे. वेळ 10 वाजण्याची असताना आज 11:30 वाजेपर्यंत इकडे कोणताच अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. सध्या कोरोनाचा कहर देशभर सुरू आहे. मागील 2 महिन्यात लॉकडाऊनमध्ये लोकांचे अनेक कामे रखडली होती. अशात नागरिकांचे अनेक कामे पंचायत समितीमध्ये असतात. तसेच सध्या पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांचे … Read more

म्यूकरमायकोसिसने दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू

mucormicosis

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे, आता म्यूकरमायकोसिस या आजाराने सुद्धा थैमान घातलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस रोगाचा संसर्ग अधिक आहे. या मुक्रमायकोसिसचे बऱ्याच प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आणि या आजारामुळे भरपूर रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. म्यूकरमायकोसिसमुळे शहरात मृत्यूचे आकडे वाढतच आहेत. रविवारी दिनांक 15 जून रोजी म्यूकरमायकोसिसचे 4 तर … Read more

बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने ‘धक्कामार’ आंदोलन; पेट्रोल, डिझेल व खाद्यतेल दरवाढीचा केला निषेध

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात पेट्रोल डिझेलचे व खाद्य तेललाचे दर शंभरी पार गेले आहेत. त्या विरोधात अनेक राजकीय पक्ष तसेच अनेक सामाजिक संघटना विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. आज औरंगाबाद शहरात देखील झाले पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्याने ‘धक्कामार’ आंदोलन करण्यात आले. हे आगळे वेगळे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टी यांच्याकडून करण्यात आले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर … Read more

राम मंदिरासाठी कोट्यावधींचा निधी कुठून आला याचा हिशोब द्यावा – खा. जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद | भगवान रामाचा वापर काही राजकीय लोक आणि तथाकथित मंदिर ट्रस्टचे लोक स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मंदिराबाबत खर्चाचा हिशोब द्या, अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली. देवाच्या घरासाठी आस्था दाखवली जात आहे. आणि त्यात अनेकजण खिसे भरण्याचे काम करत आहेत. कोट्यवधींचा निधी जमा झाला … Read more

धक्कादायक ! फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

Accident

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबीयांवर रविवारी काळाने घाला घातला आहे. फुगे विकून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाला आहे. फुगे विकून झाल्यानंतर वडील, मुलगी आणि मुलीचा मामा असे तिघेजण दुचाकीवरून खुलताबादवरून औरंगाबादच्या दिशेने येत होते. … Read more