पोलिसांनी छापा मारताच जुगारऱ्यांनी चक्क नाल्यात घेतला आश्रय; पहा व्हायरल व्हिडिओ

औरंगाबाद | कधी नदीतून तर कधी जंगलातून आरोपी पळालेले आपण ऐकल असेल.मात्र औरंगाबादेत जुगारातील आरोपींना समोर दिसत असतानाही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत पहावं ते नवलच असा हा किस्सा सिटी चौक भागातील शहाबाजार स्मशानभूमी परिसरात घडला. आरोपी चक्क नाल्यात जाऊन बसल्याने ते समोर दिसत असूनही पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. काठावर उभे असलेले पोलीस त्यांना … Read more

प्रेयसीची छेड काढल्याने 45 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या

murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना आहे. 20 मे रोजी जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर एका 45 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. यानंतर 17 दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाची उकल करण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिस्त्रीकाम करणाऱ्या 23 वर्षीय सुनील जयसिंग निभोंरे याला अटक केली आहे. आपल्या प्रेयसीची छेड काढल्यामुळे … Read more

धक्कादायक ! डोंगरात नेऊन अल्पवयीन मुलीवर मित्रानेच केला बलात्कार

Rape

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये वाळूज परिसरातील खवड्या डोंगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतील व्यक्ती हि पीडित मुलीचा मित्र आहे. आरोपी मित्राने आपल्या मैत्रिणीला गप्पा मारण्याच्या बहाण्याने खवड्या डोंगर परिसरात दुचाकीवरून नेले होते. याठिकाणी त्याने अल्पवयीन … Read more

अनलॉक नंतर पहिल्याच दिवशी शहरातील भाजीपाल्याचे बाजार भाव; वाचा सविस्तर

औरंगाबाद | एक वर्षापासून संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे संकट उभ ठाकलं आहे. यातच आता औरंगाबाद शहराचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्यामुळे आजपासून औरंगाबाद शहर अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. आजपासून शहरातील मॉल, बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, बस सेवा आणि क्रीडा मैदान, समारंभ नियमितपणे सुरू राहणार आहेत.औरंगाबाद मधील भाजी मंडई … Read more

आंध्रप्रदेशातून आणलेला 37 किलो गांजा पोलिसांनी केला जप्‍त; दोघे गजाआड

ganja, hemp

औरंगाबाद | परराज्यातून कारमध्ये शहरात गांजा आणून विक्री करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी पहाटे सापळा रचून गजाआड केले. तर त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. हाती आलेल्या माहितीनूसार पोलिसांनी 37 किलो 300 ग्रॅम गांजा सह 12 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रीकांत लक्ष्मण बनसोडे (वय 31), … Read more

गेल्या दोन महिन्यापासून ठप्प असलेले आरटीओचे कामकाज आजपासून सुरू

RTO

औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यापासून आरटीओचे काम ठप्प होते. ते काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. विविध कामासाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात येणार असून कामे नियमित सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली. आरटीओ कार्यालयात वाहनांसंबंधी च्या कामासाठी जिल्हाभरातून येणार्‍या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका … Read more

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

suicide

औरंगाबाद : दोन दिवसापूर्वी कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करून आरोपी पती ज्ञानेश्वर गाडेकर (५२) फरार झाला होता. पण शुक्रवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. तालुक्यातील गिरसावळी गावालगत डोंगराच्या परिसरात त्याने गळफास घेतला. पती-पत्नीतील वादाचा शेवट त्यांच्या मृत्यूने झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गेल्या काही वर्षापासून पत्नी विमलाबाई गाडेकर हिच्यासोबत ज्ञानेश्वर गाडेकर याचा वाद … Read more

औरंगाबादमध्ये साडूने मित्राच्या मदतीने केली कुख्यात गुंडाची हत्या

murder

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधील शहागंज मंडीत शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. या मृत गुंडांचे नाव जमीर खान शब्बीर खान आहे. त्याच्यावर अनेक चोरीच्या आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हि हत्या पैशाच्या देवाण- घेवाणीतून झाल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे. काय आहे … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर! सर्वसामान्यांची लालपरी विविध मार्गावर सुरू

औरंगाबाद : अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली. एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे एसटीला ही प्रवासी … Read more

औरंगाबाद आणि जालन्याचा अनलॉक एकमध्ये सामावेश

Unlock

औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद-जालना या दोन जिल्ह्यात सह अठरा जिल्ह्यांचा समावेश अनलॉक मध्ये केला आहे. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा अनलॉक एकमध्ये समावेश केला आहे. रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृहे, उद्याने, वॉकिंग, क्रीडा संकुले, ट्रेडिंग, खासगी, सरकारी कार्यालय, शूटिंग, सार्वजनिक … Read more