खुशखबर ! ‘या’ बँकेने आपल्या ग्राहकांना दिली ‘ही’ भेट, आता तुमचा EMI झाला कमी, नवीन नियम जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आरबीएल बँकेने ग्राहकांना दिलासा देताना आता आपला व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कार्यकाळातील कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवीन दर 22 जुलैपासून लागू झाले आहेत. 22 मे रोजी रिझर्व्ह बँकेने आपला रेपो दर हा 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 … Read more

आता ‘या’ बँका आणि कंपन्यांची केंद्र सरकार करणार विक्री; नक्की काय योजना आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार, हे सरकारी कंपन्यांचे (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग-PSU) तसेच सरकारी विमा कंपन्या आणि बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘LIC आणि एक Non Life Insurace कंपनीला वगळता सरकार अन्य सर्व विमा कंपन्यांमधील आपला संपूर्ण हिस्सा हप्त्यांमध्ये विकू शकेल. येथे बँकांचेही खासगीकरण करण्याची योजना आहे. याबाबत पीएमओ, अर्थ मंत्रालय … Read more

एसबीआयने कोट्यावधी ग्राहकांना भेट देत व्याज दरात केली कपात, आता तुमचा EMI होईल कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा देताना आपल्या लोनवरील व्याज दरात कपात करण्याचा नुकताच निर्णय घेतलेला आहे. बँकेने आता आपल्या छोट्या कालावधीतील एमसीएलआरचा दर (एमसीएलआर) हा 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्क्यां पर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नंतर एसबीआयचा दर घसरून 6.65 टक्क्यांच्या खाली आलेला आहे. एसबीआयने यावेळी असा दावा केला आहे की, … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more

देशातील या मोठ्या सरकारी बँकेचे ग्राहकांना गिफ्ट; एवढा स्वस्त केला तुमचा EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शासकीय बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. रेपो रेट लिंक्ड इंटरेस्ट रेट (RLLR) हे ०.४० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. ते आता ६.९० टक्क्यांवर खाली आले आहे. बँकेने मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ड लेंडिंग रेट ही (एलसीएलआर)०.२० टक्क्यांनी कमी केलेला आहे. हे नवीन … Read more

RBI ने ‘या’ २ बॅंकांना ठोठावला ६.२ कोटींचा दंड; जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील ‘बँक ऑफ इंडिया’ला तब्ब्ल पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (एनपीए) संबंधित तरतुदी देखील समाविष्ट आहेत. त्याशिवाय एनपीएच्या नियमांचे पालन न केल्याने कर्नाटक बँकेलाही रिझर्व्ह बँकेने १.२ कोटी रुपयांचा दंड लादला आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाला दंड … Read more

या बँकांचा बदलू शकतो अकाउंट नंबर, IFSC कोड; जाणून घ्या तुमच्यावर काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिलपासून सरकारी बँका या देशातील मोठ्या बँकांमध्ये विलीन होणार आहेत, यासाठीची नोटिफिकेशन नुकतीच जारी केली गेली आहे. सरकारने हा अध्यादेश मंजूर केल्यानंतर, सुमारे १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण केले जाईल. बँकांच्या विलीनीकरणानंतर त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्या बँकांमधील खातेदारांवर होईल कारण की, या सर्व खातेदारांचे अकाउंट नंबर, आणि IFSC … Read more

करमाळ्यात बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळला ; २४ लोक ढिगाखाली दबले

करमाळा प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचा स्लॅब कोसळून त्या ढिगाखाली २४ लोक दबल्याची धक्कादायक घटना अवघ्या काही वेळापूर्वी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले आहे. आत्ता पर्यंत ९ लोकांना ढिगा खालून जिवंत बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे आहे. करमाळा … Read more