भररस्त्यात चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

pizza chain employee thrashed by 4 women

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करण्यात आली आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार जणींनी मिळून पीडित तरुणीला बेदम मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) … Read more

संतापजनक ! झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Pimpari Chinchwad

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पिपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. पिंपरीमधील खराळवाडी या ठिकाणी हि घटना घडली आहे. रामेश्वर वाघमारे असे मारहाण करण्यात आलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत … Read more

सिंधुदुर्गमध्ये आंबे चोरल्याच्या संशयावरून तरुणांना नग्न करून मारहाण

sindhudurga crime

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोघा जणांना आंबे चोरल्याच्या (stealing mango) संशयावरून नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. हि संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-उभादांडा या ठिकाणी घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर या मारहाणीप्रकरणी आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केल्या प्रकरणी वेंगुर्ले … Read more

पैसे देण्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाच्या कुटुंबियांना टवाळखोर तरुणांकडून जबर मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरजेतील शिवाजी चौकात रिक्षा व्यवसाय करणारे नामदेव वेंकू मोरे यांना टोळक्यांनी त्यांना पैसे दिले नाही म्हणून नामेदव मोरे व त्याच्या कुटूंबियांवर हल्ला करून जखमी केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला तसेच हाताला जखम झाली असून सांगली शासकीय रूग्णालायात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे. शिवाजी चौकात नामदेव मोरे हे रिक्षा व्यवसाय करतात. … Read more

बोगस कागदपत्र बनवून कोट्यवधींची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दलालांच्या टोळीला नागरिकांकडून बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या मोक्याची व कोट्यवधी रुपयांची दोन एकर जमीन मूळ मालकाला कोणतीही कल्पना न देता परस्पर बोगस ओळखपत्र आणि कागद तयार करून विक्री करण्यात येत होती. सदरची माहिती मूळ मालकाच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी थेट सांगलीतल्या नोंदणी कार्यालयात धडक देत पाच जणांच्या टोळीला पकडले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी … Read more

टोलनाक्यावर मारामारी : फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने 5 जणांना मारहाण, 10 जणांवर गुन्हा नोंद

सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मयुरेश भाऊसाहेब शेलार (वय २८. रा. नालासोपारा) हे गुरूवारी रात्री सातारा बाजूकडे येत होते. सातारा येथील आनेवाडी टोलनाका मयुरेश शेलार आले … Read more

वनरक्षक महिलेसह पतीला मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा करा : डाॅ. शुभा फरांदे- पाध्ये

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पळसावडे (ता. सातारा) येथे गर्भवती वनरक्षक महिलेला व तिच्या पतीला झालेल्या मारहाणी बाबत पूर्ण तपास करून मुली, महिलेला मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी बेटी बचाओ बेटी पढाओ भाजपा महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. सौ. शुभा फरांदे-पाध्ये यांनी पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ आघाडी … Read more

घटस्फोटित पत्नीला चाकूच्या धाकाने विवस्त्र करीत मारहाण

औरंगाबाद | घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या घरी बळजबरीने घुसून चाकूच्या धकाने तिला विवस्त्र करीत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता मुलांना भेटण्यासाठी बळजबरीने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जवाहरनगर भागात समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नथु भोई असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने … Read more

सोमवार पेठेतील मारहाणीत परस्परविरोधी तक्रारी, सात जणांवर गुन्हा दाखल

Falthan City Police

फलटण | शहरातील सोमवार पेठ परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेवरून परस्पर विरोधी तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अक्षय अमित पवार (वय-21 रा. सोमवार पेठ) आणि रोहित बाळू अवघडे (वय-20 रा. बिरदेवनगर, फलटण) या दोघांनी परस्परविरोधी पोलिसांत तक्रार दिलीआहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय पवार याने तक्रारीत म्हटले आहे की, … Read more

ट्रक मालकासह तिघांच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून लोखंडी गजाने मारहाण

Karad Police Staion

कराड | ट्रक चालकाला शिविगाळ, दमदाटी का केली, असे विचारल्याच्या कारणावरून पाचजणांनी ट्रक मालकासह त्याच्या भावाला आणि मित्राला लोखंडी गजाने मारहाण केली. शहरातील मार्केट यार्ड गेट क्र. १ समोर बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साहील आलम मुजावर (वय २४, रा. मंगळवार पेठ, कराड) याने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रंगाप्पा … Read more