भूत – भाग १ | विकी कौशलच्या ‘भूता’ने भीतीचं घालवली

बॉलिवूडनगरी | चित्रपट परीक्षण भीती – मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक. आनंदाला समाधानाची किनार असते तर दुःखाला भीतीची. अनेकदा मानवी सुख-दुःखाच्या इमोशन्सव्यतिरिक्तही भीतीचे प्रकार असू शकतात. त्याविषयी कार्यक्रमांच्या मालिका निघतात आणि लोकांनाही त्या आवडीने पाहू वाटतात. हाच विषय घेऊन चित्रपट निघाले नसते तर नवल. आज असाच एक भयपट बॉलिवूड इंडस्ट्रीने आपल्या दर्शकांसमोर आणला – भूत. … Read more

हिमांश कोहलीने नेहा कक्कर बरोबरच्या ब्रेकअपवर तोडले मौन तो म्हणाला-“ती टीव्हीवर रडली,आणि सर्वांना खात्री पटली…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या धमाकेदार गाण्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते.तिची गाणी नेहमीच सोशल मीडियावर मोठी चमक उमटवतात. पण यावेळी मात्र नेहा तिच्या गाण्यांमुळे नाही तर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, नेहा कक्करचा माजी प्रियकर हिमांश कोहलीने तीच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा केला आहे आणि म्हटले आहे की आपल्याला … Read more

विराट कोहलीपासून दूर झाल्याने दु: खी झालेल्या अनुष्का शर्माने शेअर केले हे फोटो आणि म्हटले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची जोडी लोकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. दोघे बऱ्याचदा एकत्र सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करतात जे खूप व्हायरल देखील होतात. पण अलीकडेच अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती त्याच्यापासून दूर असल्याने खूप दुःखी दिसत आहे. इतकेच नाही … Read more

‘तलाक’विषयी मोहन भागवत यांच्या विधानाला बॉलिवूड दिग्दर्शकाने दिले प्रत्युत्तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे त्यांच्या घटस्फोटाच्या विधानाने वादात सापडले आहेत. अलीकडेच बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हानेही घटस्फोटाच्या निवेदनावरुन त्यांना लक्ष्य केले आहे. खरं तर, मोहन भागवत यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात या काळात घटस्फोटाची अधिक प्रकरणे समोर येत आहेत कारण शिक्षण आणि समृद्धीमुळे अहंकार उद्भवत आहे … Read more

करिअरमुळे प्रेमात सिरीयस नाही ?? मग ‘लव आज कल’ बघायलाच हवा..!!

बॉलिवूड कट्टा | करिअर आणि प्रेमाच्या वाटचालीत स्वतःला नक्की काय हवंय याचा शोध तुम्ही घेत असाल तर भंजाळलेलं डोकं शांत ठेवून तुम्ही लव आज कलचा नुकताच आलेला फ्रेश भाग बघायला हरकत नाही. १९९० आणि २०२० मध्ये घडत असलेल्या करिअर ओरिएंटेड लव स्टोरीमधला लोचा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. इम्तियाज अलीचा चित्रपट म्हटलं की आत्मपरीक्षण करायला … Read more

विजय देवरकोंडा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिअर कॉम्रेड,अर्जून रेड्डी, या सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमधून अभिनयाची छाप सोडणारा दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आता लवकरच एका हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात तो बॉलिवूडमधील चंकी पांडे यांची कन्या असलेल्या अनन्या पांडे हिच्या समवेत रोमान्स करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच आपण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत विजय देवरकोंडा याने … Read more

‘अंग्रेजी मीडियम’च्या निमित्ताने इरफान खानचा भावनिक संदेश म्हणाला,मी फक्त सकारात्मकच राहू शकतो.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात अनेक प्रकारचे चढ-उतार अनुभवल्यानंतर शारीरिक आजारपणाने जेव्हा त्रास द्यायला सुरुवात केलेली असते तेव्हा व्यक्तीला खचून जायला होतं. सोबत इतर कुणीही असलं तरी आजारपणाचा सामना हा स्वतःलाच करावा लागतो. बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार इरफान खानच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. Trailer drops tomorrow… #Irrfan, #KareenaKapoorKhan, #DimpleKapadia, #RadhikaMadan, #RanvirShorey, #KikuSharda and … Read more

आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर काय म्हणाली कल्की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने नुकतच एका मुलीला जन्म दिला आहे. तिने आपल्या मुलीचे नाव सफो असे ठेवले आहे. त्याच वेळी तिने आपल्या डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत, जे त्यांच्याबरोबर 17 तास दीर्घ कष्टाने राहिले. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर अनेक चित्रे शेअर केली आहेत, ज्यात ती तिचा प्रियकर गाय हर्शबर्ग आणि … Read more

नसरुद्दिन शहांनी ‘जोकर’ म्हटल्यावर अनुपम खेर संतापले; व्हिडिओद्वारे दिलं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांच्यावर भाष्य केलं होत. सीएएच्या विरोधात होणाऱ्या विरोध प्रदर्शनावर अनुपम खेर वारंवार ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असतात यावर तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न नसरुद्दिन यांना विचारला गेला होता. त्यावर नसरुद्दिन यांनी अनुपम खेर हे एक जोकर असून त्यांच्या बोलण्याला गंभीरपणे घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटलं.

अभिनेत्री पूजा हेगडेचा असाही एक चाहता; केवळ चॉकलेट देण्यासाठी ५ दिवस काढले रस्त्यावर

बॉलीवूड स्टार्सना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या धडपडीचे अनेक प्रसंग बॉलीवूड स्टार्स नेहमी शेयर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री पूजा हेगडेने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. यावेळी अभिनेत्री पूजा हेगडेने तिच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर निख्खळ प्रेम करणारा चाहता तिच्यासाठी काय करू शकतो याचा अनुभव सांगणारा एक विडिओ शेयर केला आहे.